नारायण राणे यांनी अखेर स्वतःच बांधकाम पाडायला केली सुरुवात

मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांना ठोठावला 10 लाख रुपयांचा दंड आणि बांधकाम हटवण्याची नोटीस मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- मुंबई महानगरपालिका

Read more

मंत्रालयात बीड जिल्ह्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने

Read more

सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली; अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा

Read more

वस्तू व सेवाकर विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका

Read more

धारावी पुनर्विकासालाही गती देणार:हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या

Read more

राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40

Read more

सन्मान धन योजनेंतर्गत घरेलू कामगारांना मिळणार दहा हजार रुपये – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली. ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते. घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये  त्यांचे  कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या  घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र   करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्‍यात आली.

Read more

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू डॉ.इंद्रमणी

राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन औरंगाबाद,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठ प्रयत्नशील आहे. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत युवकांना

Read more

मराठा समाजात उद्योजक घडविण्यास महामंडळ कटिबद्ध – नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचा घेतला आढावा औरंगाबाद,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-शेतकरी कुंटुबातील मराठा तरुणांना नवनवीन उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून

Read more

वैजापूर- येवला रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

वैजापूर, १७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना वैजापूर –

Read more