करंजगावजवळ हायवाची कारला धडक ; कार चालक जागीच ठार

वैजापूर,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भरधाव हायवाने कारला धडक दिल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील तालुक्यातील करंजगाव शिवारात घडली.अन्वय  मकरंद

Read more