आक्रोशाची ठिणगी औरंगाबादमध्ये , वणवा दिल्लीत पोहोचणार-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा इशारा

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत  पडली आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्याने  महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली

Read more

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि   विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य अनुदानापोटी 8453.92 कोटी रुपयांचे वितरण- महाराष्ट्राला सुमारे 778 कोटी रुपयांचे अनुदान

नवी दिल्ली ,१३ नोव्हेंबर/प्रतिनिधी:-केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 19 राज्यांमधील  शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8453.92 कोटी रुपयाचे आरोग्य अनुदान

Read more

बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान नीरज चोप्रा, सुमीत अंतिल यांच्यासह १२ जणांना खेलरत्न बहाल महाराष्ट्रातील हिमानी परब  आणि अंकिता रैना

Read more

90 कोटी रुपयांच्या 12.9 किलो हेरॉईनसह 2 जणांना अटक

नवी दिल्ली ,१३ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- अंमली पदार्थ  तस्करीविरोधात  लढा अधिक तीव्र करत सीमाशुल्क अधिकार्‍यांनी  नवी दिल्ली येथील  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी

Read more

जालना जिल्ह्यातील परतूर येथील वक्फ जमिनीच्या अनधिकृत खरेदी-विक्रीप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार -अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबई,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- परतूर (जि. जालना) नगरपरिषद हद्दीतील आणि

Read more

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून देवगिरी महाविद्यालय परिसरातील सुविधांची प्रशंसा

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि.12) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळास सदिच्छा भेट देऊन देवगिरी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना

Read more

वैजापूर – कन्नड तालुक्यातील ‘एचयुडीएस’ च्या लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच डीपी मिळणार आ.बोरणारे व विदयार्थी सेनेचे सोनवणे यांच्या प्रयत्नाला यश

वैजापूर ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या वर्षभरापासून महावितरणकडे जमा करण्यात आलेले वैजापूर-कन्नड तालुक्यातील एचयुडीएस लाभार्थी शेतकऱ्यांचे रोहित्र (डीपी) येत्या दोन-तीन

Read more

“आजादी का अमृत महोत्सव”अंतर्गत पोलिस विभागातर्फे वैजापूर शहरात विविध ठिकाणी ‘आपले अधिकार’ फलकाचे अनावरण

वैजापूर,१३ नोव्हेंबर/प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. याचाच

Read more

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 50 टक्के फी आकारण्यात यावी-आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घेण्यात यावी तसेच शिष्यवृत्ती व ईबीसी चा लाभ

Read more