मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री यांच्याकडे दिल्याचे वृत्त चुकीचे

मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य

Read more

आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत हे जीएसटीचे उत्साहवर्धक संकलन दर्शविते : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन पुणे ,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-अपेक्षित 1लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलनापेक्षा आता  1.30 लाख रुपयांचे जीएसटी संकलन होंताना दिसत आहे,यावरून आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत, हे दिसून येते.आर्थिक समावेशकता,आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार या तीन  स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे,असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवत कराड यांनी पुण्यात सांगितले. महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना  (एमटीपीए), अखिल भारतीय कर व्यावयिक महासंघ  (एआयएफटीपी), महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर व्यावसायिक संघटना  (जीएसटीपीएएम) आणि उत्तर महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना 

Read more

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत

वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुण्यातील

Read more

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावे – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत

Read more

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र- माजी केंद्रीय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही

Read more

राज्यांना आवश्यक लसीच्या पुरवठ्याबाबत आश्वस्त करत देशात लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे ठाम प्रतिपादन

पंतप्रधानांच्या ‘हर घर दस्तक’ अभियानाला बळकटी देण्याबाबत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केली चर्चा नवी दिल्ली

Read more

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने

Read more

साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

Read more

लस घेतली तरच वेरूळ लेणीत प्रवेश

खुलताबाद,११ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लसीची किमान एक तरी मात्र घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. लस

Read more

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन

मुंबई,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे

Read more