मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

मुंबई,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

Read more

सेवानिवृत्ती हा जीवनातला स्वल्प विराम – सलिल पेंडसे

वाढदिवस न साजरा करता बजाजचे कामगार बंधू करतात अनाथ संस्थांना मदत  औरंगाबाद ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बजाज ऑटो लि. मधील

Read more

लोकवाङ्मय हा स्‍त्री मनाचा आदिम हुंकार-डॉ. मुकुंद कुळे

औरंगाबाद,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ज्‍या  काळामध्‍ये स्त्रियांना समाज जीवनात व्‍यक्‍त होता येत नव्हते, तेव्‍हा त्‍या मौखिक शाब्‍दाविष्‍काराद्वारे व्‍यक्‍त झाल्‍या. त्‍यांनी विविध

Read more

“मिशन कवच कुंडलअंतर्गत” वैजापूर शहरात पालिकेच्या वतीने मोफत लसीकरण

वैजापूर नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालयातर्फे माझे कुटुंब-माझी जबाबदारी व “मिशन कवच कुंडल अंतर्गत” शहरातील विविध प्रभागात मोफत कोविड लसीकरणास सुरुवात

Read more

वितरण कंपन्यांनी पॉवर एक्सचेंजमध्ये वीज विकू नये -केंद्र सरकार

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-काही राज्ये त्यांच्या ग्राहकांना वीज पुरवठा करत नाहीत शिवाय भारनियमन देखील लादत आहेत हे  ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.  तसेच काही राज्ये   पॉवर एक्सचेंजला वाढीव दराने  वीज विकत आहेत. वीज वाटपाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्रीय वीज निर्मिती  केंद्रांमधून (सीजीएस) 15% वीज ” वाटप न केलेली वीज ” अंतर्गत राखून ठेवली जाते जी केंद्र सरकार गरजू   राज्यांना ग्राहकांच्या विजेची गरज पूर्ण करण्यासाठी वितरित करते. ग्राहकांना वीज पुरवण्याची जबाबदारी वितरण कंपन्यांची आहे आणि त्यांनी प्रथम त्यांच्या  ग्राहकांना वीज पुरवली  पाहिजे, ज्यांना 24×7 वीज प्राप्त करण्याचा अधिकार आहे.  म्हणूनच वितरण कंपन्यांनी पॉवर एक्सचेंजमध्ये वीज विकू नये आणि त्यांच्या स्वतःच्या  ग्राहकांना वंचित  ठेवू नये.त्यामुळे राज्यांना विनंती करण्यात आली आहे की, राज्याच्या  ग्राहकांना वीज पुरवठा  करण्यासाठी वाटप न केलेली वीज वापरा. अतिरिक्त वीज  असल्यास  राज्यांना केंद्र   सरकारलाकळवण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून ही वीज इतर  गरजू  राज्यांना वितरित  करता येईल.जर कोणतेही राज्य त्यांच्या ग्राहकांना वीज न पुरवता पॉवर एक्सचेंजमध्ये जास्त दराने वीज  विकत आहेत असे आढळले तर  अशा राज्यांची वितरित न केलेली वीज  परत घेतली जाईल आणि इतर गरजू राज्यांना  वितरित केली जाईल.

Read more

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 95.89 कोटी मात्रा

गेल्या 24 तासांत, लसीच्या 65 लाख 86 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.04 % आहे;

Read more

पुरात वाहून गेलेल्या बोरसर येथील महिलेच्या कुटुंबियांना शासनातर्फे चार लाखांची मदत

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन या पुराच्या पाण्यात

Read more

गेल कंपनीच्या निविदा प्रक्रियेमध्ये हेराफेरी करणाऱ्या कंपन्यांना सीसीआयने दंड ठोठावला

नवी दिल्‍ली, १२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गुजरातच्या अहमदाबाद आणि आणंद येथे असलेल्या तेलविहिरींचे कार्य पुन्हा सुरु करण्यासाठी गेल अर्थात गॅस

Read more

शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी यासाठी वैजापूर तहसीलसमोर उपोषण

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शेतकऱ्यांना सन २०२०-२१ खरीप हंगामातील पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून राष्ट्रीय भ्रष्ट्राचारविरोधी जनशक्तीच्यावतीने

Read more