अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात

Read more

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी मुंबईतील धारावी एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला दिली भेट

मुंबई,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-धारावी येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्राला केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी आज भेट

Read more

रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि भारतीय नौदलाचा द्विपक्षीय सराव – `ऑसिन्डेक्स`

गोवा, ६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-भारतीय नौदलाच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेले जहाज शिवालिक आणि कदमत, पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर

Read more

नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) प्रदान

नौदलाच्या हवाई विभागाने गेल्या सात दशकात देशाची अतुलनीय सेवा करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.   नौदलाचा हवाई विभाग 1951

Read more

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा मुंबई, ६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये

Read more

१५ शिक्षकांचा सन्मान करून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फे शिक्षक दिन साजरा

औरंगाबाद ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ औरंगाबादने शहरातील व तालुक्यातील  १५ शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र  व रोख रक्कम देऊन औरंगाबाद शिक्षण विभाग उपसंचालक अनिल साबळे ,लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष व व्यावसायिक राधावल्लभ धुत,   पीडीजी  व मार्गदर्शक तनसुख झांबड, विभागाचे अध्यक्ष  राजेश भारूका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  अध्यक्षा निर्मला झांबड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  माधुरी महेंद्र चौधरी  यांनी केले. तर आभार अॅड . आशा कटके यांनी मांडले.  यावेळी आशा  खरतडे डांगे, रंजना दत्तोपंत कुलकर्णी,  पठाण अफसर सांडू,डाॅ. अनिता एस वालदे ,ज्योती सोनवणे पवार, राजश्री रामराव पल्लेवाड, रोडी सुवर्णा सुरेश,शेख अब्दुल रहीम शेख बाबू, अमिता मोहनपुरकर, निशा साहनी ,श्रीमती संगिता जगन्नाथ साठे ,स्मिता बाबुराव खोतकर,  शिवाजी भीमराव भिवसने, प्रिती अय्यर,सपना अग्रवाल या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी विनोद अग्रवाल, मयुर अग्रवाल, डाॅ.उषा नागपाल, सुनिला क्षत्रिय, सुरेश क्षत्रिय, भगवानदास काब्रा, डाॅ.   मुर्तुजा शेख, इजी. मसुद्दिन सय्यद, रमेश नागपाल, मारोती फुलारी,  डाॅ. सुरेंद्र लाठी, शेख अहमद  सत्यनारायण  अग्रवाल, अशोक रूणवाल, सतिश अग्रवाल, प्रकाश तांबी, ओमप्रकाश अग्रवाल, नितीन अग्रवाल, अभिषेक जीवनवाल, दीपक उंटवाल यांनी मेहनत घेतली. 

Read more