किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयामार्फत

राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता किल्ल्याखालील परिसरात सुविधा, पर्यटकांसाठी केंद्र उभारा, जैवविविधता जपा- मुख्यमंत्री उद्धव

Read more

कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, ,१५ मे /प्रतिनिधी :-  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून

Read more

कोविड-19 प्रतिबंधात्मक :क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश करण्यासाठी आयसीपीएने सरकारला लिहिले पत्र

मुंबई, ,१५ मे प्रतिनिधी:- आयसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेड (आयसीपीए) ही भारताची अग्रगण्य औषधनिर्मिती कंपनी आणि मौखिक-आरोग्य भागात आद्यकर्ता मानली जाते. सध्या कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने आरोग्यदायी सवयींमध्ये आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश करण्यात यावा अशी विनंती आयसीपीएने सरकारकडे केली आहे.  सरकारकडे हे दर्शविताना आयसीपीएने अनेक प्रकारच्या स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासांचा आधार घेतला आहे. क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या साह्याने चूळ भरल्याने किंवा गुळण्या केल्यास विषाणूंचे उच्चाटन तसेच घशातील संसर्ग कमी करण्यात मदत होणे शक्य असल्याचे या अभ्यासांत मांडण्यात आले आहे. आयसीपीएने सरकारला सुचवले आहे कि सुरक्षित अंतर राखणे, हाथाची स्वच्छता, मास्क घालणे आणि डोळ्यांची काळजी घेण्या बरोबर क्लोरहेक्सीडीन माउथवॉशचा वापर व्हायरसचे संक्रमण कमी करू शकतो.   “भारतात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत कोविडग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होतआहे. समाजात लसीकरणास सुरुवात झाल्याने हर्ड इम्युनिटी विकसीत होण्यास चांगला पर्याय निर्माण झाला आहे जेणेकरून आता संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यास यश मिळेल. अर्थात, संपूर्ण लोकसंख्येला लस मिळण्यास थोडा 

Read more

मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबई, १५ मे /प्रतिनिधी :- मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांना नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरी देण्यात येईल आणि या

Read more

किनवट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आता अकरावी व बारावी वर्गासाठी श्रेणीवाढ

दुर्गम भागातील आदिवासी मुलांना पुढील शिक्षणाची नवी संधी – पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड,१५ मे /प्रतिनिधी :- तेलंगणा राज्याच्या काठावर असलेल्या किनवटसारख्या

Read more

महाराष्ट्राला प्राणवायू पुरविणारा ‘ऑक्सिजन टास्कफोर्स’…!

अजय जाधव राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या

Read more