औरंगाबाद शहरातील शाळा आजपासून २८ फेब्रुवारीपर्यंत बंद 

शहरातील फक्त 10 वी आणि 12 वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु राहतील . औरंगाबाद, दिनांक 18 :कोव्हिड 19 च्या वाढत्या पादुर्भावामुळे 

Read more

विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करा-विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

कोरोना बाबतच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे औरंगाबाद, दि.18, :- कोरोनाबाबत सर्वत्र वाढत चाललेल्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा

Read more

शिवजयंतीच्या शुभेच्छा 

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! ••••• !! क्षत्रिय_कुलावतंस !! !!सिंहासनाधिश्वर !! !!महाराजाधिराज !! !!योगीराज_श्रीमंत_ !!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!! !! तमाम_शिवभक्तांना !!   शिवजयंतीच्या शुभेच्छा  औरंगाबाद, दिनांक

Read more

शिवजयंतीची मानाची मिरवणूक रद्द,औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचा निर्णय

औरंगाबाद: जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून 1970 साला पासून औरंगाबाद शहरात  संस्थान गणपती राजाबाजार येथून मानाची मिरवणूक निघते.  ह्या मिरवणुकीत

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 156 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46287 कोरोनामुक्त, 602 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 43, ग्रामीण 9)

Read more

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणार-प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर जनतेने सतर्कता बाळगावी -प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मुलीचे लग्न घरगुती पद्धतीने करण्याचा जिल्हाधिकारी यांचा

Read more

‘पेट’संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

औरंगाबाद, दिनांक 18 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्पेâ घेण्यात येणाNया ‘पेट’चा दुसरा पेपर विद्याथ्र्यांना घरुन देण्यास मान्यता द्यावी, अशी

Read more

औरंगाबाद जिल्हा रोजगार निर्मितीतील ‘मॉडेल जिल्हा’ व्हावा – रोहयो मंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) : रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून औरंगाबाद जिल्हा रोजगार निर्मितीतील मॉडेल तयार करण्याच्यादृष्टीने प्रत्येक गावात

Read more

सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये साई ॲडव्होकेट, एएसआर, टूल टेक संघ विजयी

अजय शितोळे, गजानन भानुसे, योगेश तायडे ठरले सामनावीर औरंगाबाद, दिनांक 18 : ‘सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये पाचव्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये

Read more