पाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतीमानतेने राबवणार – मुख्यमंत्री ठाकरे

मनपाच्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ गुंठेवारीचा प्रश्नही लवकरच सोडवणार कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी कटाक्षाने बाळगावी औरंगाबाद, दिनांक 12 :  पाणी, रस्ते,

Read more

धोरणे आणि धारणा यामार्फत शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी सरकार कटीबद्ध: पंतप्रधान

फिक्कीच्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण मजबूत आणि निर्णयक्षम सरकार सर्व संबधितांना त्यांची क्षमता मापण्यास प्रोत्साहन देतेः

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 42512 कोरोनामुक्त, 626 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 138 जणांना (मनपा 125, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42512 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

चाळीस लाखांहून अधिक तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीने झालेल्या केंद्र सरकारी खरेदीचा लाभ

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020 सध्या सुरू झालेल्या खरीप विपणन हंगामामध्ये सरकार गेल्या हंगामाप्रमाणेच अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमत योजनांनुसार

Read more

खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला GST अधिकाऱ्यांकडून अटक

मुंबई, 12 डिसेंबर 2020  केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई पश्चिम तपासणी पथकाने मेसर्स सी.पी.पांडे आणि असोसिएट्स मधील भागीदार

Read more

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

औरंगाबाद, दिनांक 12 : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त  १२ डिसेंबर रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य  अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनाशी झुंज देत आहे आणि संपूर्ण राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रात फक्त ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे आणि तो पाहता एक सामाजिक जाणीव म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि संस्थेचे सचिव तथा सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालक डॉ. उल्हास  शिऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत   रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या  शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त पेढी आणि लायन्स ब्लड बँक यांना निमंत्रित करण्यात आले होते  या शिबिरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान करून ८६ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सतीश चव्हाण यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटनकरण्यात आले. या प्रसंगी कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर,देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे,विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा.प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. एस. डी. शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अच्युत भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.  

Read more

जालना जिल्ह्यात 27 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

97 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि. 12 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या

Read more

नांदेड जिल्ह्यात 58 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

नांदेड दि. 12 :- शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.

Read more

उप निरीक्षकाच्या कारने चिरडले,पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी

औरंगाबाद, दिनांक 12 : दुचाकीवर जाणार्‍या आकेफा मेहरीन हिला भरधाव जाणार्‍या पोलिस उप निरीक्षकाच्या खासगी कारने चिरडल्याप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेवर

Read more

लोक अदालतीमध्ये 2 हजार 81 प्रकरणांमध्ये तडजोड,50 कौटुंबिक प्रकरण निकाली

औरंगाबाद,दि. 12 :- जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 12) आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1419 प्रलंबीत व 662 दाखलपूर्व असे एकुण 2 हजार

Read more