महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७१ हजार ५७८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मोठा डोंगर

औरंगाबाद,३ डिसेंबर /प्रतिनिधी:-  वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी

Read more

अखेर वैजापूर-कन्नड तालुक्यातील ‘एचयुडीएस’च्या लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन रोहित्र मिळाले ; आ.बोरणारे – सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

वैजापूर ,२५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- ‘एक शेतकरी – एक डीपी’ योजनेअंतर्गत वैजापूर – कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या डीपी नादुरुस्त झाल्याने त्या

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत औरंगाबाद परिमंडलात १९६ ग्राहकांना वीजजोडणी

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणी घेण्याची सुवर्णसंधी औरंगाबाद ,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती

Read more

विजेच्या प्रश्नावर वीज वितरण कार्यालयासमोर भाजपची निदर्शने

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडल्यास तीव्र आंदोलन – डॉ.दिनेश परदेशी वैजापूर ,१६नोव्हेंबर /प्रतिनिधी :- अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक

Read more

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती अभियानात सहभागी व्हा-महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

औरंगाबाद परिमंडलात ५१ हजार जणांचा सहभाग औरंगाबाद,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी

Read more

वितरण कंपन्यांनी पॉवर एक्सचेंजमध्ये वीज विकू नये -केंद्र सरकार

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-काही राज्ये त्यांच्या ग्राहकांना वीज पुरवठा करत नाहीत शिवाय भारनियमन देखील लादत आहेत हे  ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.  तसेच काही राज्ये   पॉवर एक्सचेंजला वाढीव दराने  वीज विकत आहेत. वीज वाटपाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्रीय वीज निर्मिती  केंद्रांमधून (सीजीएस) 15% वीज ” वाटप न केलेली वीज ” अंतर्गत राखून ठेवली जाते जी केंद्र सरकार गरजू   राज्यांना ग्राहकांच्या विजेची गरज पूर्ण करण्यासाठी वितरित करते. ग्राहकांना वीज पुरवण्याची जबाबदारी वितरण कंपन्यांची आहे आणि त्यांनी प्रथम त्यांच्या  ग्राहकांना वीज पुरवली  पाहिजे, ज्यांना 24×7 वीज प्राप्त करण्याचा अधिकार आहे.  म्हणूनच वितरण कंपन्यांनी पॉवर एक्सचेंजमध्ये वीज विकू नये आणि त्यांच्या स्वतःच्या  ग्राहकांना वंचित  ठेवू नये.त्यामुळे राज्यांना विनंती करण्यात आली आहे की, राज्याच्या  ग्राहकांना वीज पुरवठा  करण्यासाठी वाटप न केलेली वीज वापरा. अतिरिक्त वीज  असल्यास  राज्यांना केंद्र   सरकारलाकळवण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून ही वीज इतर  गरजू  राज्यांना वितरित  करता येईल.जर कोणतेही राज्य त्यांच्या ग्राहकांना वीज न पुरवता पॉवर एक्सचेंजमध्ये जास्त दराने वीज  विकत आहेत असे आढळले तर  अशा राज्यांची वितरित न केलेली वीज  परत घेतली जाईल आणि इतर गरजू राज्यांना  वितरित केली जाईल.

Read more

ऊर्जा प्रकल्पांची मागणी पुरवण्यासाठी देशात पुरेसा कोळसा साठा असल्याचे कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण

वीजपुरवठा खंडित होण्याची भीती अनाठायी या वर्षात कोळशापासूनच्या ऊर्जानिर्मितीत 24 टक्क्यांची वाढ प्रचंड पाउस असताना देखील कोल इंडिया लिमिटेड कडून,

Read more

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा मुंबई  ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कोळशाच्या

Read more

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानंतर जाहीर झाला निकाल मुंबई ,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा

Read more

विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणला सरपंचांचे साकडे

फुलंब्री, 21 सप्टेंबर / प्रतिनिधी :- तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंपाचा विद्युत पुरवठा अचानक खंडित करण्यात

Read more