वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न सरकार दरबारी

२१ डिसेंबर रोजी मंत्राल​यावर ​( मुंबई ​)​भव्य मोर्चा औरंगाबाद, २३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रशासन,  कंत्राटदाराच्या संदर्भातील प्रलंबित  प्रश्नावर

Read more

सन्मान धन योजनेंतर्गत घरेलू कामगारांना मिळणार दहा हजार रुपये – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली. ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते. घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये  त्यांचे  कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या  घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र   करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्‍यात आली.

Read more

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग

समाज कल्याण आयुक्तांचा ऊसतोड कामगारांशी थेट बांधावर जाऊन संवाद मुंबई,​६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे

Read more

विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या वीज कामगारांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत

आ.बोरणारे यांच्या हस्ते धनादेश प्रदान वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील नावडी गावात तीन महिन्यापुर्वी महावितरणची विद्युत लाईन ओढताना विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झालेल्या

Read more

ऊसतोड मजूर, महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बीड,१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-  ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज

Read more

असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षिततेची योजना पोहाेचवा –  केंद्रीय मंत्री भुपेंद्रसिंग यादव

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशनसह विविध योजनांचा घेतला आढावा     औरंगाबाद,१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- ई-श्रम योजना ही केंद्र सरकारडून सुरू केलेली

Read more

बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनासाठी भरीव केंद्रीय निधी उपलब्ध व्हावा – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

कामगारांच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविणार मुंबई ,२६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व

Read more

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती – केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

पुणे, २२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबीवर विचार करण्यात आल्यानेनवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार

Read more

शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांना महत्त्वाच्या पदावर ठेवू नये-राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी

श्री तुळजाभवानी देवस्थानातील सुरक्षारक्षक आणि स्वच्छता सेवकांचे प्रकरण  : न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार  औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :- श्री तुळजाभवानी देवस्थानातील

Read more

बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या –कामगार मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,११ जून /प्रतिनिधी :-बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येऊन महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे आवाहन, कामगार मंत्री

Read more