सावधान ! रुग्ण संख्येत होत आहे मोठी वाढ

औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक  औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत

Read more

कोविड लसीकरण: लाडगाव येथे आढावा बैठक कोव्हॅक्सीन लस दोन दिवसात उपलब्ध होणार -गटणे

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा कोविड लसीकरणात मागे असल्याने व ग्रामीण भागात कोविड लसीकरणला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत

Read more

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 443 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, १७ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 176 जणांना (मनपा 120, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 207 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

Read more

नांदेड जिल्ह्यात 420 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 253 अहवालापैकी 420 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात

Read more

गृह विलगीकरणातील रुग्णांशी नियमित संपर्क ठेवावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी:-   जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण  संख्या जरी  वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह  विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या  नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील  गृह विलगीकरणातील रुग्णांशी देखील नियमितपणे संपर्क साधून त्यांची विचारपूस करावी, त्यांना औषध सेवनांच्या बाबतीत मार्गदर्शन करून रुग्णांच्या नियमितपणे संपर्कात  राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.         आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक  झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.  अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संगीता सानप, संगीता चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहर आणि  ग्रामीण भागातील 1 ते 16 जानेवारी पर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा आणि अहवाल सादर करावा. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व  यंत्रणांनी काम करावे. लसीकरणामध्ये देखील सर्वांनी सहभाग घेऊन लसीकरणाचे  उद्दिष्ट्य पुर्ण करावे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ डोस घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

Read more

कोरोनाचा संसर्ग:राज्यात दिवसभरात 41 हजारांहून जास्त रुग्ण

मुंबई ,१६ जानेवारी / प्रतिनिधी :- मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये फार काही

Read more

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक

औरंगाबाद जिल्ह्यात 658 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर औरंगाबाद,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 150 जणांना (मनपा 94, ग्रामीण

Read more

नांदेड जिल्ह्यात 643 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-  नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

Read more

कोविड-19 प्रतिबंधक लसीवरील विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते प्रकाशन ‘लोकसहभाग’ या भावनेसह जगातील सर्वात

Read more