औरंगाबाद जिल्ह्यात 357 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 47730 कोरोनामुक्त, 2635 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 4 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 166 जणांना (मनपा 141, ग्रामीण 25) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 47730 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 357 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51644 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1279 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2635 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (308)घाटी परिसर (4), जाधवमंडी (1),खाराकूआ (2), छावणी (3), पडेगाव (2), भावसिंगपुरा (1), एन-12 (2), साफल्य नगर (2), हर्सूल (7), टिळक पथ रोड (1), सातारा परिसर (5), मयूर पार्क (1), हडको (4), दिशा सिल्व्हर (1), टिव्ही सेंटर (1), पैठण रोड परिसर (2), तापडीया नगर (1),भगतसिंग नगर(1), देवा नगरी (1),कोटला कॉलनी (1), हॉटेल अशोका परिसर (1), समर्थ नगर (5), कांचनवाडी (1), म्हाडा परिसर (1), मोंढा कॉलनी (4), शहानूर वाडी (3), भोज हॉटेल परिसर (5), उल्कानगरी (9), गुलमंडी (1), पुंडलिक नगर (3), सिंधी कॉलनी (1), शिवाजी नगर (3), जयभवानी नगर (2), एन-11 सिडको (1), कासलीवाल परिसर (4), देवळाई परिसर (2), बीड बायपास (7), शहानुरमिया दर्गा (1),सहकार कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), मेडीआर्ट हॉस्पिटल परिसर (1), लक्ष्मी नगर (2), एन-8 (1), एन-6 सिडको (3), एन-4 सिडको (4), एन-5 सिडको (1), मुकुंदवाडी (2), एन-2 सिडको (6), एन-1 सिडको (3), हनुमान नगर (3), वेदांत नगर (3), चिकलठाणा (1), पिसादेवी (1), जाधववाडी (3), पडेगाव (1), एसबी कॉलनी, औरंगपुरा (3), सुरेवाडी (1), शिवनेरी कॉलनी (2), श्रेय नगर (3), मिटमिटा (1), पदमपुरा (2), महावीर चौक (2), सावंगी (1), श्रीकृष्ण नगर (1), बायजीपुरा (4), काल्डा कॉर्नर (1), गारखेडा (2), उस्मानपुरा (2), रत्नाकर कॉलनी (1), पीरबाजार (1), मिलकॉर्नर (1), जटवाडा परिसर (1), भावसिंगपुरा (1), साई वृंदावन कॉलनी (3), पैठण गेट परिसर (1), एकनाथ नगर (3), देवगण रामगिरी (1), नाथ व्हॅली (2), बजरंग चौक (3), रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर (1), आकाशवाणी परिसर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), बसैये नगर (3), नंदनवन कॉलनी (2), नारळीबाग (1), अन्य (122)

ग्रामीण (49)गंगापूर (1), चितेपिंपळगाव (1),इटखेडा परिसर (7),वडगाव (2),बजाजनगर (2),वाळूज महानगर (8),साऊथ सिटी (1),जयटॉवर (1),नक्षत्रवाडी (4), कुंभेफळ(2), अन्य (31)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत गारखेडा परिसरातील शिवाजी नगरातील 83 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.