विधानसभा तालिका अध्यक्ष नियुक्ती

मुंबई, दि. 1 : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्ष आज जाहीर केले. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, राजन साळवी, ॲड.अशोक पवार, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

मुंबई, दि. १ : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री गोपीकिसन बाजोरिया, सतीश चव्हाण, अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती केली.