जालना जिल्ह्यात 111 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 24 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 66 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 59, निम पोखरी -1, पोखरी सिंदखेड -1, सावरगांव -1, शिरसवाडी -1, हातखेडा -1, दुधना काळेगाव -1, कडवंची -2, पीर कल्याण -1, बेथल -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, शिरपुर -1, पाटोदा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -8, वाटुर फाटा -1, घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगांव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -8, चिंचाळा -1, श्रीपाद धामणगांव -1, चिंचखेड -1,बदनापुर तालुक्यातील बावणे पांगरी -1, पठारे देऊळगांव -1, जाफ्राबाद कोल्हापुर -1, घाणखेडा -1, रुपखेडा -1, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा -1, जयदेवाडी -4, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, परभणी -4,आरटीपीसीआरद्वारे 95 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 16 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20729 असुन सध्या रुग्णालयात-259 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7342 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.1214 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-132836 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -111 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14893 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-116549 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 1063, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7205

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6729 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -34, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-259,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-66, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13816,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-693 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-201284 मृतांची संख्या-384