औरंगाबाद जिल्ह्यात 201 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 58, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 201 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48638 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1254 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 921 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (184)घाटी परिसर (3), चिकलठाणा (1), टिळक नगर (1), कांचनवाडी (1), सन्म‍ित्र कॉलनी (1), राधामोहन कॉलनी, खोकडपुरा (1), नक्षत्रवाडी (1), श्रेय नगर (4), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), एन दोन सिडको (1), पेशवे नगर, सातारा परिसर (1), आलोक नगर (1), शंभू नगर (1), रामकृष्ण नगर (1), बीड बायपास (4), सावित्री नगर (1), सिंधी कॉलनी, मोंढा (1), एन तीन सिडको (1), त्रिमूर्ती नगर, देवळाई परिसर बीड बायपास (1), सिंहगड कॉलनी, एम दोन (1), एन पाच सिडको (4), एन दोन राम नगर (1), मिलेनियम पार्क, चिकलठाणा (2), पिसादेवी (1), सुराणा नगर (1), वेदांत नगर (1), राम नगर (1), ठाकरे नगर (1), लक्ष्मी नगर (1), पारिजात नगर (2), माया नगर (1), ओम शांती नगर (1), जय भवानी नगर (2), मुकुंदवाडी (3), प्रेरणा नगर (1), टाऊन सेंटर (1), हनुमान नगर (1), वाल्मी नाका, पैठण रोड (1), श्रीराम कॉलनी, बन्सीलाल नगर (1), न्यू गुलमंडी रोड (1), मयूर पार्क (1), शिवाजी नगर (1), एन वन सिडको (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), एन चार सिडको (3), छत्रपती नगर (1), गायकवाड क्लासेस परिसर (1), क्लिक हॉस्टेल परिसर (2), दिल्ली गेट परिसर (2), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (1), कुंभारवाडा (1), दर्गा रोड, श्रीकृष्ण नगर (1), नगीना नगर (1), देवानगरी (1), पहाडसिंगपुरा (1), आकाशवाणी परिसर (1), हर्सुल सावंगी (1), एन दोन सिडको (3), ऑडिटर हा.सो. हर्सुल (1), बजरंग चौक, एन सात सिडको (1), विजय नगर, गारखेडा (1), राज हाईटस् (1), पोलिस कॉलनी (1), नंदिनी हॉटेलच्या मागे, बीड बायपास (1), एन नऊ सिडको (1), अन्य (95)

ग्रामीण (17)जि.प.शाळा वाकोद (1), दादेगाव, तरणगाव (1), अन्य (15)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील 25 वर्षीय पुरूष, रोकडा हनुमान कॉलनीतील 70 वर्षीय स्त्री, नांदर, पाचोड येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.