जालना जिल्ह्यात 45 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 12 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 26 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 25, दरेगांव -1, केदारखेडा -1, शेवली -1, मंठा तालुक्यातील गोळखंड तांडा -1, वैद्य वडगाव -1, घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगांव -1, राजेगांव -1, बदनापुर तालुक्यातील दाभाडी -1, बदनापुर -1, उज्जैनपुरी -1, चणेगांव -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, बोरी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, औरंगाबाद -1 आरटीपीसीआरद्वारे 45 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 45 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20209 असुन सध्या रुग्णालयात-115 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7090 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.440 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-122534 वढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -45 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14060 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-107845 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 298, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6962

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 2, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6634 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-115,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-26 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13456,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-230 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199543 मृतांची संख्या-374 जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.