औरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,दिनांक 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 42 जणांना (मनपा 39,ग्रामीण 03) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45510 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेआहेत. आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 46848 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1235 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 103 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचातपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (24)हर्सूल, सावंगी (1), देवळाई रोड, परिसर (1), नारळीबाग (1),ए 2 सिडको (1), हनुमान नगर (1), समर्थ नगर (2), मिटमिटा (3), बीड बायपास रोड परिसर (2), निराला बाजार (2), अन्य (10)

ग्रामीण(8) अन्य (8)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयात खोकडपुऱ्यातील 67 व शाहनूरवाडीतील 78 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.