नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपतींनी केले अनावरण

Image

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (23 जानेवारी, 2021) राष्ट्रपती भवन येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैत्रचित्राचे अनावरण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ वर्षभराच्या उत्सवाचा प्रारंभ म्हणून हे अनावरण करण्यात आले.