जालना जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 20 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 26 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आलाआहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 8, घनसावंगी तालुक्यातील बोरगाव -1, तळेगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, जानेफळ -1, कुंभारी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, लोनगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा 3, अमरावाती -1, परभणी -1आरटीपीसीआरद्वारे 24 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19660 असुन सध्या रुग्णालयात-85 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6862 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.830 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-107025 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -24 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13513 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-92967 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 218, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6516

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6451 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -9, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -7, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-85,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-26, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12968,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-185 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-360