जालना जिल्ह्यात 12 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 19 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 9 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 5, मंठा तालुक्यातील उमरखेड -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -3, भोकरदन तालुक्यातील राजुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, आरटीपीसीआरद्वारे 10 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 12 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19637 असुन सध्या रुग्णालयात-96 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6845 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.213 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-106463 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -12 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13489 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-92161 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6490

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 6, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6439 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -5, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-96,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-9, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12942,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-187 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-360