जालना जिल्ह्यात 9 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,दोन मृत्यु

जालना दि. 15 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 6 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आलाआहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 4, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, परभणी -1,आरटीपीसीआरद्वारे 6 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19593 असुन सध्या रुग्णालयात-89 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6818 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.245 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-105162 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -9असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13443 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-91313 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 79, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6447

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6413 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -6, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-89,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-6, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12899,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-185 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-359