जालना जिल्ह्यात 27 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 14 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 7 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आलाआहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –9, पाथरगाव -1, पिंपळगाव -1, उमरखेडा -1, मानेगाव -1, सारवाडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, पांगरी-1, घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -3, कंडारी -1, सोमठाणा -2, भराडखेडा -1, भोकरदन तालुक्यातील राजुर गणपती -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1, औरंगाबाद -1,आरटीपीसीआरद्वारे 27 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 27 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19579 असुन सध्या रुग्णालयात-91 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6812 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.301 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-104954 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -27 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13434 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-91077 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 116, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6441

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 9 , 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6401 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-91,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12893,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-184 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-357

जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.