जालना जिल्ह्यात 15 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 4 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 48 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – जालना शहर -4, मंठा तालुक्यात मंठा शहर 01, परतूर तालुक्यात परतूर शहर 01, घनसावंगी तालुक्यातील दोदडगाव 2, बालखेड 01, भोकरदन तालुकयात देऊळगाव 02, पिपंळगाव सुतार 01, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, औरंगाबाद -1, आरटीपीसीआरद्वारे 15 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 15 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19365 असुन सध्या रुग्णालयात- 120 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6722 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 111 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-101994 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-15 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13252 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-88334 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-81 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-6248

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 48, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6317 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-120,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-48, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12660, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-242 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-350