गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन
बीड /औरंगाबाद /परळी /मुंबई ,३जून :लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त खा.प्रितम गोपीनाथ मुंडे या सकाळी 11.30 वा. #गोपीनाथगड येथे मुंडे यांचे पूजन करून समाधीचे दर्शन घेतले.


पंकजा यांनी मुंबईत तर प्रीतम यांनी परळीत मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ बनवून त्यांच्या प्रतिमे समोर ठेवून पूजन केले .

त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भोकरदन भाजपा कार्यालय येथे केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले….याप्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
#गोपीनाथगड
#सामाजिक_उत्थान_दिन
#संघर्षदिन
#Bhokardan_Jafrabadj
#संतोष_रावसाहेब_पाटील_दानवे
#भोकरदन_जाफ्राबाद
#Santosh_Raosaheb_Patil_Danve




गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी गोपीनाथरावांच्या प्रतिमे समोर उजव्या हाताला स्त्रिया व डाव्या हाताला पुरुष उभे राहून दोन दिवे लावण्यात आले.दिवस भरात कोरोनाच्या धर्तीवर अन्नदान, रक्तदान, औषधी वाटप, मास्क वाटप तसेच एक कोणतेही सेवा कार्य करण्यात आले. 3 जून या #संघर्षदिन या दिवशी गोपीनाथ गडावर नाही तर सेवा कार्यात कार्यकर्ते मग्न होते.