औरंगाबाद जिल्ह्यात 93 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 42852 कोरोनामुक्त, 493 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 जणांना (मनपा 37, ग्रामीण 24) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42852 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 93 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44522 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1177 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (81) घाटी परिसर (2), पेठे नगर (1), उस्मानपुरा (2), अंगुरीबाग (1), न्यू श्रेय नगर (1), मिल कॉर्नर (1), एसएसी बोर्ड परिसर (1), संजय नगर (1), एसबी कॉलनी (1), शहानूरमियाँ दर्गा परिसर (1), एन सहा (1), एन चार (1), एमजीएम ज्युनिअर कॉलेज परिसर (1), कांचनवाडी (1), कुंभारवाडा (1), छावणी परिसर (2), मुकुंदवाडी (1), बुढीलेन (2), रोकडिया हनुमान कॉलनी (1), कासलीवाल मार्बल (1), पुष्पा नगर (1), श्री हरी नगर, गजानन कॉलनी (1), एन सात (1), एसपीआय सायन्सेस संस्था परिसर (1), मयूर पार्क (1), माजी सैनिक कॉलनी (1), पडेगाव (1), ठाकरे नगर (1), मयूर बन सो., हडको (1), शेंद्रा प्लाजा (1), विश्वभारती कॉलनी (3), भानुदास नगर (1), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (1), वर्धमान रेसिडन्सी (2), आंबेडकर नगर (1), नागेश्वरवाडी (2), आनंदवन सो., (1), हनुमान मंदिर (1), मोहनलाल नगर (1), मिलिनियम पार्क (1), सिंहगड कॉलनी (1), बीड बायपास, नाईक नगर (1), गजराज नगर (1), रेणुका नगर (1), गारखेडा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), समर्थ नगर (1), पटेल नगर (1), मथुरा नगर (2), देवळाई (1), हडको (1), अन्य (21)

ग्रामीण (12) विहामांडवा, पैठण (1), पैठण (1), खुलताबाद (1), अंबेलोहळ, गंगापूर (1), बजाज नगर (1), वाळूज (2), मुशिदाबादवाडी, फुलंब्री (1), अन्य (4)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत नवनाथ नगरातील 75 वर्षीय स्त्री, गारखेडामधील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.