राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवर

मुंबई, दि. १४ : राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९२.१ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांचे निदान.  राज्यात आज १०५ काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ८५,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२६९१३३२४४०००१०५५८७५९१३८१६
ठाणे२३०८५०२११४५२५३८०४५१३९७३
पालघर४४०२६४२०००९२९१११०८६
रायगड६१२२३५६४७११४३७३३०९
रत्नागिरी१००७२९१३४३७७ ५६१
सिंधुदुर्ग५१९५४७९८१३५ २६२
पुणे३४१५७८३१८२११७१४९३३१६१८५
सातारा५०१४५४४६५०१५५७३९२९
सांगली४७८३९४४८३९१७०२१२९६
१०कोल्हापूर४८१६२४६१४७१६६१३५१
११सोलापूर४६५६५४२८३४१५६१२१६५
१२नाशिक१०००३४९५७५११६३३२६४९
१३अहमदनगर५९०२१५३८८३९१७४२२०
१४जळगाव५४१६९५१८३६१३७०९५५
१५नंदूरबार६६४५६०८३१४६४१५
१६धुळे१४५१९१३९८६३३८१९३
१७औरंगाबाद४३४३६४१२७५१०३४१३१११४
१८जालना११२२६१०५८३३०१३४१
१९बीड१५०८०१३५१४४५२११०९
२०लातूर२१३४४१९७९७६३८९०६
२१परभणी६८८३६०६९२४४११५५९
२२हिंगोली३८०३३२००७६ ५२७
२३नांदेड१९६३७१७५०२५८९१५४१
२४उस्मानाबाद१५७९२१४२७९५१३९९९
२५अमरावती१७६३७१६१२०३५१११६४
२६अकोला८८६८८३०८२९१२६४
२७वाशिम५९२३५६६५१४६११०
२८बुलढाणा११२७२१०२३७१८५८४६
२९यवतमाळ११५२०१०६७७३३१५०८
३०नागपूर१०८५९११०२७१०२८७८१५२९८८
३१वर्धा७२८५६५३६२१८५२९
३२भंडारा९९०६८६०८२१२ १०८६
३३गोंदिया१०९०४९९३९११५८४४
३४चंद्रपूर१८१४८१५०१२२८२ २८५४
३५गडचिरोली६३८७५७८०५१५५५
 इतर राज्ये/ देश१८८०४२८१५७१२९४
 एकूण१७४४६९८१६१२३१४४५९१४९६७८५५०३

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,४४,६९८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका७२६२६९१३३१६१०५५८
ठाणे५८८२३०८५०१९५३८०
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर५२४४०२६९२९
१०वसईविरार मनपा
११रायगड१११६१२२३१४३७
१२पनवेल मनपा
 ठाणे मंडळ एकूण१४७७६०५२३२३६१८३०४
१३नाशिक४२३१०००३४१६३३
१४नाशिक मनपा
१५मालेगाव मनपा
१६अहमदनगर१६९५९०२१९१७
१७अहमदनगर मनपा
१८धुळे१४५१९३३८
१९धुळे मनपा
२०जळगाव३४५४१६९१३७०
२१जळगाव मनपा
२२नंदूरबार२६६६४५१४६
 नाशिक मंडळ एकूण६५८२३४३८८४४०४
२३पुणे५२२३४१५७८१८७१४९
२४पुणे मनपा
२५पिंपरी चिंचवड मनपा
२६सोलापूर१४३४६५६५१५६१
२७सोलापूर मनपा
२८सातारा१४०५०१४५१५१५५७
 पुणे मंडळ एकूण८०५४३८२८८३६१०२६७
२९कोल्हापूर३२४८१६२१६६१
३०कोल्हापूर मनपा
३१सांगली४८४७८३९१७०२
३२सांगली मिरज कुपवाड मनपा
३३सिंधुदुर्ग१२५१९५१३५
३४रत्नागिरी१००७२३७७
 कोल्हापूर मंडळ एकूण९६१११२६८३८७५
३५औरंगाबाद५९४३४३६१०३४
३६औरंगाबाद मनपा
३७जालना४२११२२६३०१
३८हिंगोली३८०३७६
३९परभणी११६८८३२४४
४०परभणी मनपा
 औरंगाबाद मंडळ एकूण११६६५३४८१६५५
४१लातूर१४२१३४४६३८
४२लातूर मनपा
४३उस्मानाबाद१४१५७९२५१३
४४बीड८२१५०८०४५२
४५नांदेड२४१९६३७५८९
४६नांदेड मनपा
 लातूर मंडळ एकूण१३४७१८५३२१९२
४७अकोला२५८८६८२९१
४८अकोला मनपा
४९अमरावती६३१७६३७३५१
५०अमरावती मनपा
५१यवतमाळ२९११५२०३३१
५२बुलढाणा३८११२७२१८५
५३वाशिम३३५९२३१४६
 अकोला मंडळ एकूण१८८५५२२०१३०४
५४नागपूर३५५१०८५९१२८७८
५५नागपूर मनपा
५६वर्धा४५७२८५२१८
५७भंडारा११०९९०६२१२
५८गोंदिया९६१०९०४११५
५९चंद्रपूर१०७१८१४८२८२
६०चंद्रपूर मनपा
६१गडचिरोली५०६३८७५१
 नागपूर एकूण७६३१६१२२१११३७५६
 इतर राज्ये /देश१८८०१५७
 एकूण४२३७१७४४६९८१०५४५९१४

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे पुणे -१४, सातारा-१२, ठाणे -७, सांगली -६, नागपूर् १, नांदेड- १, सोलापूर – १ आणि  यवतमाळ – १ असे आहेत.

 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )