औरंगाबाद जिल्ह्यात 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 39757 कोरोनामुक्त, 597 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 13 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 50 जणांना (मनपा 18, ग्रामीण 32) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39757 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41467 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1113 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 597 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (45) बायजीपुरा (2), सातारा परिसर (1), विशाल नगर (1), म्हाडा कॉलनी (1), स्वप्ननगरी, गारखेडा (1), एन दोन सिडको (1), कांचनवाडी (2), गुरूरामदास नगर, जालना रोड (1), अविष्कार कॉलनी (1), नवाबपुरा (1), निसारवाडी (1), निराला बाजार (1), एन अकरा दीप नगर (1), एन सहा सिडको (1), गजानन नगर (1), एन बारा हडको (1), घाटी परिसर (1), बाळापूर (1), विद्या नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (1), नाईक नगर (1), शिवाजी नगर (1), बीड बायपास (1), नवजीवन कॉलनी, सिडको (1), बजरंग चौक, सिडको (2), सिडको (1), हर्सुल (1), पडेगाव (2), मयूर पार्क (1), त्रिमूर्ती चौक (1), एन सात, अयोध्या नगर (1), राणा नगर (1), उस्मानपुरा (1), अन्य (8)

ग्रामीण (25) भराडी, सिल्लोड (1), सोनखेड, खुलताबाद (2), हिरापूर (2), घायगाव, वैजापूर (1), गारद, कन्नड (1), रांजणगाव शेणपुजी (1), सिल्लोड (1), अंधारी, सिल्लोड (1), गेवराई (2), सिडको महानगर एक, तिसगाव (1), शिव नगर, कन्नड (1), दत्त कॉलनी, कन्नड (1), अन्य (10)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत सिडको महानगर, वाळूज येथील 37 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला