जालना जिल्ह्यात 56 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 12 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 82 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर चाचणीद्वारे एकुण 53 व अँटीजेन चाचणीद्वारे 03 अशा एकुण 56 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17580असुन सध्या रुग्णालयात-168 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6052 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-999 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-77330 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-56 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11549 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-63985 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1469, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5122

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5595 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-10, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 76 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-168, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-15, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-82 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10742, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-505 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-177698 मृतांची संख्या-302