राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर

मुंबई, दि. ८ : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ९६,३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२६४५४५२३५७७६१०४४५७२११७६०३
ठाणे२२७७७२२०७४५६५२९२४४१४९८०
पालघर४३६२८४०९९९८८६१७३४
रायगड६०५७८५५४७५१४३३३६६४
रत्नागिरी१००४४९०९८३७७५६९
सिंधुदुर्ग५१३०४६०८१३३३८९
पुणे३३८५८३३१४२११७०६०३३१७२७९
सातारा४९१९४४३७०२१५११३९७२
सांगली४७५४१४३८८९१६८२१९६८
१०कोल्हापूर४७५५१४५५६६१६५९३२३
११सोलापूर४५३८९४१४२७१५३६२४२१
१२नाशिक९८११५९३६५९१६१०२८४५
१३अहमदनगर५७७७४५२७२१९०१४१५१
१४जळगाव५३९५१५१२४८१३६४१३३१
१५नंदूरबार६५४७५९७४१४३४२९
१६धुळे१४४१७१३७६२३३६३१७
१७औरंगाबाद४२९९३४०७३३९८६१३१२६१
१८जालना१०९३६१०१३०२९७५०८
१९बीड१४५६९१३०१४४३९१११२
२०लातूर२११२०१९४१५६२९१०७३
२१परभणी६७९७५९३७२३८११६११
२२हिंगोली३७५७३१३०७६५५१
२३नांदेड१९४८२१७१०९५७५१७९३
२४उस्मानाबाद१५६५९१४००८५०६११४४
२५अमरावती१७३५७१५९२२३५११०८२
२६अकोला८७२३८१५०२८८२८०
२७वाशिम५८३६५५८२१४५१०७
२८बुलढाणा१०९७४१०००३१८३७८४
२९यवतमाळ११३१६१०३१६३२८६६८
३०नागपूर१०६८५२१०१०५४२८२३१५२९६०
३१वर्धा६९८७६१८४२१५५८६
३२भंडारा९५०६८१३४२०९११६३
३३गोंदिया१०४५५९५८४११३७५२
३४चंद्रपूर१७४६५१३८०६२६८३३९१
३५गडचिरोली६०८१५११२५१९१७
इतर राज्ये/ देश२२३४४२८१५२१६५४
एकूण१७१९८५८१५७७३२२४५२४०९२४९६३७२

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१९,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका१००३२६४५४५२३१०४४५
ठाणे९५३५०८४८७६
ठाणे मनपा१३६४७८३९११४७
नवी मुंबई मनपा१२२४८९२६१००६
कल्याण डोंबवली मनपा१५३५४९५४९४१
उल्हासनगर मनपा३२१०४८८३२५
भिवंडी निजामपूर मनपा१५६३९३३४२
मीरा भाईंदर मनपा६९२४०८८६५५
पालघर२७१५६४६२९१
१०वसई विरार मनपा३७२७९८२५९५
११रायगड३२३५२७२९०४
१२पनवेल मनपा५०२५३०६५२९
ठाणे मंडळ एकूण१७७१५९६५२३४०१८०५६
१३नाशिक२३२२७९१७५७२
१४नाशिक मनपा१८५६५९८१८८६
१५मालेगाव मनपा४२१७१५२
१६अहमदनगर१६६३९१५०५४६
१७अहमदनगर मनपा३०१८६२४३५५
१८धुळे१८७८०६१८४
१९धुळे मनपा६६१११५२
२०जळगाव२१४१५०७१०७५
२१जळगाव मनपा१५१२४४४२८९
२२नंदूरबार२०६५४७१४३
नाशिक मंडळ एकूण६९८२३०८०४४३५४
२३पुणे१८५७८९७४१८१७
२४पुणे मनपा२१६१७४०८१४०६६
२५पिंपरी चिंचवड मनपा१११८५५२८११७७
२६सोलापूर१२८३४८७०१००९
२७सोलापूर मनपा१३१०५१९५२७
२८सातारा१५०४९१९४१५११
पुणे मंडळ एकूण८०३४३३१६६३३१०१०७
२९कोल्हापूर१९३३८१३१२५४
३०कोल्हापूर मनपा१४१३७३८४०५
३१सांगली५०२८२३२१०८२
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१११९३०९६००
३३सिंधुदुर्ग५१३०१३३
३४रत्नागिरी१००४४३७७
कोल्हापूर मंडळ एकूण१०५११०२६६१०३८५१
३५औरंगाबाद७४१४९६५२७९
३६औरंगाबाद मनपा१०४२८०२८७०७
३७जालना८८१०९३६२९७
३८हिंगोली४०३७५७७६
३९परभणी३८१९१२६
४०परभणी मनपा२९७८११२
औरंगाबाद मंडळ एकूण३१६६४४८३१५९७
४१लातूर३६१२६३६४२१
४२लातूर मनपा२७८४८४२०८
४३उस्मानाबाद३७१५६५९५०६
४४बीड११३१४५६९४३९
४५नांदेड१०१०३४६३१९
४६नांदेड मनपा२०९१३६२५६
लातूर मंडळ एकूण२४३७०८३०१२२१४९
४७अकोला३९००११५
४८अकोला मनपा२०४८२३१७३
४९अमरावती२२६४२२१४७
५०अमरावती मनपा५२१०९३५२०४
५१यवतमाळ४८११३१६३२८
५२बुलढाणा५३१०९७४१८३
५३वाशिम१२५८३६१४५
अकोला मंडळ एकूण२१३५४२०६१२९५
५४नागपूर७४२५१६७५३८
५५नागपूर मनपा३७८८१६८५२२८५
५६वर्धा४३६९८७२१५
५७भंडारा९७९५०६२०९
५८गोंदिया१०११०४५५११३
५९चंद्रपूर९५१०५६३१३३
६०चंद्रपूर मनपा५६६९०२१३५
६१गडचिरोली९१६०८१५१
नागपूर एकूण९३५१५७३४६३६७९
इतर राज्ये /देश२२३४१५२
एकूण५०९२१७१९८५८११०४५२४०

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ११० मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू पुणे-८, सातारा-६, ठाणे-६, लातूर-३, नांदेड-३, रत्नागिरी-३, बीड-१, कोल्हापूर-१, नाशिक-१, सांगली-१, सोलापूर-१, नागपूर-१ आणि अहमदनगर-१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.  

पोर्टलवरील रुग्णसंख्येच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीपर रुग्णसंख्येत ४९३ ने वाढ झाली आहे. तसेचपोर्टलवरील मृत्युंच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख्येत १५ ने वाढ झाली आहे. हे मृत्यू ठाणे-१४ आणि कर्नाटक-१ असे आहेत.  

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )