जालना जिल्ह्यात 76 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

51 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 8 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 51 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 74 तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 76 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17418 असुन सध्या रुग्णालयात-197 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6008 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-929 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-74333 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11327 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-61360 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1319, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5049

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5510आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -21, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 202 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-197, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 28, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-51 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10479, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-549 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-175529 मृतांची संख्या-299

जिल्ह्यात दोनकोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.