राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ करोना बाधित रुग्ण बरे

मुंबई, दि. ६ : आज ११,०६० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९१.३५ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,१८,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१०,३१४ (१८.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १०,५९,४९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८,८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,०२,०९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२६२४७३२३४५५११०३९९७०६१६८१७
ठाणे२२६७२०२०६३३८५२५१४४१५०८७
पालघर४३४९७४०७२०८८४१८८५
रायगड६०४२१५५२९०१४२८३६९७
रत्नागिरी१००४१९०९५३७३५७३
सिंधुदुर्ग५११२४५१३१३३४६६
पुणे३३७६२४३०७८६७७००७३३२२७१७
सातारा४८८५१४३४९६१४७०३८७६
सांगली४७४३१४३७८५१६७११९७३
१०कोल्हापूर४७४९८४५५६६१६५६२७३
११सोलापूर४५१४०४१२५६१५२१२३५८
१२नाशिक९७४५२९२६३५१६००३२१६
१३अहमदनगर५७३५४५२४१६८९७४०४०
१४जळगाव५३८४४५१२२८१३६२१२४६
१५नंदूरबार६४८८५९६८१४३३७६
१६धुळे१४३५८१३७६२३३५२५९
१७औरंगाबाद४२७७०४०६९१९८५१३१०८१
१८जालना१०७९८१००१३२९७४८७
१९बीड१४३७६१२९६१४३४९७७
२०लातूर२१०२८१८९१०६२४१४९१
२१परभणी६७८१५९१९२३८११६१३
२२हिंगोली३७१०३१२२७६५१२
२३नांदेड१९४३५१७०८६५६६१७७८
२४उस्मानाबाद१५५६११३९५७५०६१०९७
२५अमरावती१७२४३१५९०३३५१९८७
२६अकोला८६८०८१२१२८७२६७
२७वाशिम५८१८५५६०१४५१११
२८बुलढाणा१०८५८१०००३१८०६७१
२९यवतमाळ११२३२१०२८२३२५६२१
३०नागपूर१०५७८०९८५४१२८१९१५४४०५
३१वर्धा६८९६६१३९२१५५४०
३२भंडारा९३६४८०६१२०६१०९७
३३गोंदिया१०३२७९४६५११३७४३
३४चंद्रपूर१७२१३१३६७३२६६३२७४
३५गडचिरोली५९२२५०२१५१८४९
इतर राज्ये/ देश२२१८४२८१५११६३९
एकूण१७१०३१४१५६२३४२४४९६५९०८१०२०९९

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१०,३१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका७९२२६२४७३२२१०३९९
ठाणे६३३४९२१८६५
ठाणे मनपा१४१४७५९२११३८
नवी मुंबई मनपा१४५४८७२८१००३
कल्याण डोंबवली मनपा१४१५४६८२९३८
उल्हासनगर मनपा१६१०४३७३१४
भिवंडी निजामपूर मनपा२५६३७३३४१
मीरा भाईंदर मनपा८०२३९८७६५२
पालघर३०१५६१०२९१
१०वसई विरार मनपा७२२७८८७५९३
११रायगड८५३५२००९०३
१२पनवेल मनपा६४२५२२१५२५
ठाणे मंडळ एकूण१६५४५९३१११३९१७९६२
१३नाशिक२८१२७५५७५६५
१४नाशिक मनपा१६४६५६८२८८३
१५मालेगाव मनपा२२४२१३१५२
१६अहमदनगर१६९३८७८९५४३
१७अहमदनगर मनपा४७१८५६५३५४
१८धुळे२९७७८२१८४
१९धुळे मनपा२१६५७६१५१
२०जळगाव४८४१४४४१०७३
२१जळगाव मनपा१०१२४००२८९
२२नंदूरबार१८६४८८१४३
नाशिक मंडळ एकूण८०९२२९४९६११४३३७
२३पुणे२४७७८६१४१८०७
२४पुणे मनपा२४११७३६९२१३४०३३
२५पिंपरी चिंचवड मनपा१५४८५३१८११६७
२६सोलापूर१४९३४६५११४९९४
२७सोलापूर मनपा३२१०४८९५२७
२८सातारा२३२४८८५१३११४७०
पुणे मंडळ एकूण१०५५४३१६१५६२९९९८
२९कोल्हापूर२२३३७८३१२५१
३०कोल्हापूर मनपा१३७१५४०५
३१सांगली५१२८१४४१०७३
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१३१९२८७५९८
३३सिंधुदुर्ग१३५११२१३३
३४रत्नागिरी१००४१३७३
कोल्हापूर मंडळ एकूण११२११००८२१२३८३३
३५औरंगाबाद१२१४८७५२७९
३६औरंगाबाद मनपा५७२७८९५७०६
३७जालना१०३१०७९८२९७
३८हिंगोली३७१०७६
३९परभणी१७३८१०१२६
४०परभणी मनपा२९७१११२
औरंगाबाद मंडळ एकूण२०१६४०५९१५९६
४१लातूर२०१२५८३४१६
४२लातूर मनपा२८८४४५२०८
४३उस्मानाबाद२९१५५६१५०६
४४बीड७७१४३७६४३४
४५नांदेड१६१०३२६३१६
४६नांदेड मनपा२६९१०९२५०
लातूर मंडळ एकूण१९६७०४००१३२१३०
४७अकोला३८९१११५
४८अकोला मनपा१०४७८९१७२
४९अमरावती३०६३९११४७
५०अमरावती मनपा२०१०८५२२०४
५१यवतमाळ५२११२३२३२५
५२बुलढाणा६४१०८५८१८०
५३वाशिम५८१८१४५
अकोला मंडळ एकूण१८५५३८३११२८८
५४नागपूर१४१२४९९२५३८
५५नागपूर मनपा१९६८०७८८२२८१
५६वर्धा४९६८९६२१५
५७भंडारा९७९३६४२०६
५८गोंदिया६७१०३२७११३
५९चंद्रपूर१२५१०३९९१३१
६०चंद्रपूर मनपा५२६८१४१३५
६१गडचिरोली८२५९२२५१
नागपूर एकूण८०९१५५५०२१६३६७०
इतर राज्ये /देश२२१८१५१
एकूण५०२७१७१०३१४१६१४४९६५

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १६१ मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू  सातारा -१३  पुणे – ११, सोलापूर -५, नांदेड ५, ठाणे -४, गोंदिया -४, अहमदनगर -२, बुलढाणा -२, नाशिक -२, जळगाव -१, कोल्हापूर -१आणि सांगली -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.