राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ % वर

  • आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९.८५ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२५६५०५२२६६८७१०२६१५३०१९०२७
ठाणे२२२५०७१९८५९७५३३११८५७८
पालघर४२८७२३८९३८९५० २९८४
रायगड५९४२९५४०५११४००३९७६
रत्नागिरी९९८४८२८५३७६ १३२३
सिंधुदुर्ग४९९९४२४५१३३ ६२१
पुणे३३३१०६३०१८६०६६७१२४५७३
सातारा४७३७३४१३५२१४०७४६१२
सांगली४६६७१४२१८२१५२९ २९६०
१०कोल्हापूर४७१६३४४४४३१६०८ १११२
११सोलापूर४३८१९३९०३६१४३८३३४४
१२नाशिक९३९३८८७४७८१५४० ४९२०
१३अहमदनगर५५९२१४९५५६८५३ ५५१२
१४जळगाव५३४७३४९९८२१३४५ २१४६
१५नंदूरबार६३६९५७४२१४१ ४८६
१६धुळे१४१९६१३४९१३४०३६३
१७औरंगाबाद४१७३६३९११७९७८ १६४१
१८जालना१०३५२९४९२२८२ ५७८
१९बीड१३७८८१२३१९४१४ १०५५
२०लातूर२०६७८१८०२२६१० २०४६
२१परभणी६६२४५६७७२३७ ७१०
२२हिंगोली३६३५३०३१७४ ५३०
२३नांदेड१९१५५१६५७४५१९ २०६२
२४उस्मानाबाद१५२८८१३६०६४९६ ११८६
२५अमरावती१६९७३१५८५५३४९ ७६९
२६अकोला८५४१७६७९२७८५८३
२७वाशिम५७४१५३८११३६२२३
२८बुलढाणा१०४९१८३०७१६७ २०१७
२९यवतमाळ१०८३७९८८८३१४ ६३५
३०नागपूर१०१८७३९३७६७२७२७१०५३६९
३१वर्धा६५७७५८६०२०४५१२
३२भंडारा८८३३७४९११९३ ११४९
३३गोंदिया९८३६८८१९११२ ९०५
३४चंद्रपूर१६१६८११५८०२४१ ४३४७
३५गडचिरोली५२५९४२३२३६ ९९१
 इतर राज्ये/ देश२१४८४२८१४७ १५७३
 एकूण१६७२८५८१५०३०५०४३८३७५५३१२५४१८

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७२,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका११४५२५६५०५३२१०२६१
ठाणे८४३४३६९८३१
ठाणे मनपा२११४६४९११२११
नवी मुंबई मनपा१६१४७७५७१०१७
कल्याण डोंबवली मनपा१५९५३८०६९४१
उल्हासनगर मनपा१७१०३०७३२३
भिवंडी निजामपूर मनपा१८६२५४३४९
मीरा भाईंदर मनपा८७२३५२३६५९
पालघर३२१५४६२३००
१०वसई विरार मनपा७६२७४१०६५०
११रायगड८४३४७३६८७८
१२पनवेल मनपा८५२४६९३५२२
 ठाणे मंडळ एकूण२१५९५८१३१३५११७९४२
१३नाशिक३०२२५३२५५२१
१४नाशिक मनपा२१८६४४९९८६८
१५मालेगाव मनपा४११४१५१
१६अहमदनगर१९७३७६४०५२१
१७अहमदनगर मनपा५४१८२८१३३२
१८धुळे१०७६८५१८७
१९धुळे मनपा१८६५१११५३
२०जळगाव४१४११८०१०५९
२१जळगाव मनपा१५१२२९३२८६
२२नंदूरबार२२६३६९१४१
 नाशिक मंडळ एकूण८८३२२३८९७४२१९
२३पुणे३२२७६९६६१५७१
२४पुणे मनपा२७७१७१७६६३९००
२५पिंपरी चिंचवड मनपा१५३८४३७४१२००
२६सोलापूर१४८३३५७८९१२
२७सोलापूर मनपा३०१०२४१५२६
२८सातारा२६०४७३७३१४०७
 पुणे मंडळ एकूण११९०४२४२९८२१९५१६
२९कोल्हापूर५०३३५४८१२१४
३०कोल्हापूर मनपा१९१३६१५३९४
३१सांगली८९२७४७८९६२
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२०१९१९३५६७
३३सिंधुदुर्ग१३४९९९१३३
३४रत्नागिरी३०९९८४३७६
 कोल्हापूर मंडळ एकूण२२११०८८१७३६४६
३५औरंगाबाद२०१४५१५२७७
३६औरंगाबाद मनपा२६२७२२१७०१
३७जालना९२१०३५२२८२
३८हिंगोली१७३६३५७४
३९परभणी१५३७०१११७
४०परभणी मनपा२९२३१२०
 औरंगाबाद मंडळ एकूण१७७६२३४७१३१५७१
४१लातूर३११२४१३४०८
४२लातूर मनपा२८८२६५२०२
४३उस्मानाबाद४५१५२८८४९६
४४बीड७९१३७८८४१४
४५नांदेड२७१०२२४२८०
४६नांदेड मनपा२४८९३१२३९
 लातूर मंडळ एकूण२३४६८९०९२०३९
४७अकोला३८४६१०८
४८अकोला मनपा१४४६९५१७०
४९अमरावती२६६२४५१४८
५०अमरावती मनपा३०१०७२८२०१
५१यवतमाळ५७१०८३७३१४
५२बुलढाणा११५१०४९११६७
५३वाशिम२४५७४११३६
 अकोला मंडळ एकूण२७२५२५८३१२४४
५४नागपूर१००२४३९०५०३
५५नागपूर मनपा४३२७७४८३२२२४
५६वर्धा२८६५७७२०४
५७भंडारा९०८८३३१९३
५८गोंदिया८६९८३६११२
५९चंद्रपूर१४९९६५३११४
६०चंद्रपूर मनपा४८६५१५१२७
६१गडचिरोली११०५२५९३६
 नागपूर एकूण१०४३१४८५४६११३५१३
 इतर राज्ये /देश११२१४८१४७
 एकूण६१९०१६७२८५८१२७४३८३७

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )