औरंगाबाद जिल्ह्यात 156 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,सहा मृत्यू

जिल्ह्यात 36845 कोरोनामुक्त, 1802 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 20 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 219 जणांना (मनपा 121, ग्रामीण 98) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 34001 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 156 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36845 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1042 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 67 आणि ग्रामीण भागात 07 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (51) वंजारवाडी (1), पाचपिंपळगल्ली, पैठण(1), माऊली हॉस्पिटल परिसर , पैठण (1), मुधोळवाडी एमआयडीसी , पैठण (1), गणोरी, फुलंब्री (1), कावलवाडी, डोंगरगाव, सिल्लोड (14), गंगापूर अंबेलोहाळ (1), आलियाबाद, पैठण(1), वाकळा वैजापूर (1), एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसर (1), सिडको ऑफिस, सिडको महानगर (2), राजर्षी शाहू नगर, महानगर, सिडको (1), कामगार चौक ,बजाजनगर (1),खुलताबाद रोड , फुलंब्री (1), गणेश चौक, वाळूज(1),समर्थ नगर, कन्नड (2), कानडगाव कन्नड (1), शेंद्रा (1), भेंडाळा, गंगापूर (2), कायगाव, गंगापूर(1), वाळूज, गंगापूर (1),जखमतवाडी (3), लखमापुर (2), शिलेगाव (1), वडगाव, बजाजनगर (1), फुलंब्री (1), सिल्लोड (1), वैजापूर (4), पैठण (1)

मनपा (38) पन्नालाल नगर, (1), छत्रपती नगर, एन बारा सिडको (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), आर्मी कॅम्प छावणी (1), एन-3 सिडको (1), रामानंद कॉलनी (1), भाले नगर (1), वैभव श्री सोसायटी (1), जुना बायजीपुरा (1), पवन नगर सिडको (1), अजब नगर (1), मयुर पार्क (3), म्हाडा कॉलनी , चिकलठाणा (1), एन-2 सिडको (1), एन-9 एम-2 सिडको (1), रोकडा हनुमान कॉलनी (1), नक्षत्र न्यू एसबीएच कॉलनी (1), घाटी परिसर (1), उल्कानगरी (1), उत्तरा नगरी, चिकलठाणा (1), जयभवानी नगर (1), पदमपुरा (1), रहेमानिया कंपाऊड (1), नारेगाव (1), विजय नगर, गारखेडा (1), उस्मानपुरा (1), ठाकरे नगर (1), मैत्री हाइट्स् (1), अलका नगर (1), पिसादेवी (1), एन सात सिडको (1), गारखेडा (1), मिलिट्री हॉस्पिटल (2), अन्य (2)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू घाटीत कैलास नगरातील 77 वर्षीय पुरुष, राम नगरातील 65 वर्षीय स्त्री, चिकलठाणा येथील 62 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात एन सात येथील 74 वर्षीय पुरुष, हर्सूल येथील 39 वर्षीय पुरुष आणि बेगमपुरा येथील 87 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.