औरंगाबाद जिल्ह्यात 257 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,आठ मृत्यू

जिल्ह्यात 33351 कोरोनामुक्त, 2077 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 17 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 286 जणांना (मनपा 156, ग्रामीण 130) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 33351 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 257 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36456 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1028 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2077 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 66 आणि ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (130)
घाटी परिसर (5), सुदर्शन नगर (2), नाथ नगर (1), उल्कानगरी (3), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), अशोक नगर (1), पुंडलिक नगर (1), गजानन कॉलनी (1), न्याय नगर (2), एन सहा मथुरा नगर (1), साई परिसर (7), कासलीवाल मार्बल परिसर (1), प्रकाश नगर (4), जय भवानी नगर (2), नरेंद्र सो., (1), एन सात म्हाडा कॉलनी (4), जिवेश्वर कॉलनी (3), सिद्धेश्वर कॉलनी (1), श्री सो., एन आठ (2), एन सहा सिडको (1), एन अकरा हडको (1), सुंदरवाडी (1), भारत नगर (1), ग्रीव्हज् कॉलनी सिडको (1), सातारा परिसर (5), एन सहा कॅनॉट परिसर (1), साई नगर, चिकलठाणा (1), आंबेडकर नगर (2), चिकलठाणा (3), एन सहा सिंहगड कॉलनी (4), मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी (1), जयसिंगपुरा (1), पोलिस कॉलनी,मिल कॉर्नर (3), मीरा नगर, पडेगाव (2), श्रेय नगर (1), दर्गा रोड (2), नागेश्वरवाडी (1), बीड बायपास (3), भोईवाडा (1), एसआरपीएफ कॅम्प (17), बेस्ट प्राईड परिसर (2), बन्सीलाल नगर (1), भावसिंगपुरा (2), इंद्रप्रस्थ, उस्मानपुरा (1), एन चार सिडको (2), एस बी कॉलनी (1), शिवाजी नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), अन्य (7), टीव्ही सेंटर हडको (1), किल्लेअर्क परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल (3), हर्सुल (3), ब्रिजवाडी (1), नंदनवन कॉलनी (1), मयूर पार्क (2), समर्थ नगर (1) सूतगिरणी चौक परिसर (2), एन एक सिडको (1), जाधववाडी (1)

ग्रामीण (61)
दौलताबाद (1), आडगाव (1), हतनूर (1), आळंद, फुलंब्री (1), रांजणगाव, गंगापूर (1), कन्नड (3), लखमपूर (1), दहेगाव (2), सूर्यवंशी नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (2), लक्ष्मी नगर, बजाज नगर (1), जिजामाता नगर, सिडको महानगर (1), बसवेश्वर कॉलनी, बजाज नगर (1), औराळा, कन्नड (1), गिरिजा नगर, फुलंब्री (2), सावता मंदिर, फुलंब्री (1), हरिओम नगर, फुलंब्री (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), शांती नगर, बकवाल नगर, नायगाव (3), कावलवाडी, सिल्लोड (6), श्रीराम कॉलनी, कन्नड (1), करमाड (4), भेंडाळा, गंगापूर (1), देवगाव रंगारी, कन्नड (1), पैठण (3), गंगापूर (1), अन्य (1), वडगाव को. (1), सिल्लोड (1), फुलंब्री (2), गणोरी फुलंब्री (1), मुलानी वडगाव, पैठण (1),औरंगाबाद (7), फुलंब्री (1), गंगापूर (1), वैजापूर (2)

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पैठण तालुक्यातील वरोडी येथील 60 वर्षीय स्त्री, 70 वर्षीय स्त्री, खुलताबाद तालुक्यातील विरमगावातील 85 वर्षीय पुरूष, पद्मपुऱ्यातील 65 वर्षीय पुरूष, सातारा परिसरातील 55 वर्षीय पुरूष, एन सहा सिडको, राजे संभाजी कॉलनीतील 45 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात एन सात सिडकोतील 75 वर्षीय पुरूष, प्रताप नगरातील 84 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.