औरंगाबाद जिल्ह्यात 206 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, चार मृत्यू

जिल्ह्यात 32724 कोरोनामुक्त, 2246 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 309 जणांना (मनपा 215, ग्रामीण 94) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 32724 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 206 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35982 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1012 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 54 आणि ग्रामीण भागात 08 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (77) गणेश नगर, रांजणगाव (1), धानोरा सिल्लोड (1), ब्राम्हण गल्ली, कन्नड (1), समर्थ नगर, कन्नड (2), हिवरखेडा रोड, कन्नड (1), करमाड (1), टाकळी (1), खुलताबाद (2), तळई (1), सम्यक गार्डन, पंढरपूर (1), गोलवाडी (1), एकतुनी पैठण (1), सिद्धेश्वर नगर, सिल्लोड (1), परसोडा, वैजापूर (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), रमाबाई आंबेडकर नगर, तिसगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), वडगाव को. (1), महावितरण कार्यालयाजवळ, बजाज नगर (1), कलावती सो., सिडको महानगर (1), साक्षी रेसिडन्सी, बजाज नगर (1), ए.एस. क्लबजवळ, स्नेहवाटिका सो., (1), संस्कार विद्यालयाजवळ, बजाज नगर (1), बजाज नगर (2), ओम अपार्टमेंट, बजाज नगर (1), त्रिभूवन सो., बजाज नगर (1), साराआकृती, गंगापूर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (1), शिवकृपा सो., बजाज नगर (1), हरिओम नगर, बजाज नगर (1), जयविजय सो., बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), साई सो., बजाज नगर (1), छत्रपती नगर, बजाज नगर (1), विटावा, गंगापूर (2), देवगिरी सो., बजाज नगर (1), वाळूज (2), यश नगर, जोगेश्वरी (1), साई समृद्धी नगर, कमलापूर (1), ओमसाई नगर, रांजणगाव (2), अशोक नगर, विटावा (1), हनुमान मंदिराजवळ, बाळापूर (1), शिऊर (2), कन्नड (9), नागद, कन्नड (1), समता नगर, गंगापूर (2), डेपो रोड, वैजापूर (1), गोदावरी कॉलनी, वैजापूर (2), फुलेवाडी, वैजापूर (1), लाडगाव रोड, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), वडगाव, गंगापूर (1), गंगापूर (2), वैजापूर (3), पैठण (1), सोयगाव (1)

मनपा (75) वेदांत नगर (2), घाटी परिसर (2), लेबर कॉलनी (1), सूतगिरणी चौक परिसर (2), जवाहर कॉलनी (1), राजेसंभाजी कॉलनी (1), नक्षत्रवाडी (2), एन सात सिडको (1), सातारा परिसर (1), गुरू रामदास नगर (1), तोतला हॉस्पीटल परिसर, आकाशवाणी (1), मयूर पार्क (1), पुंडलिक नगर (3), एन अकरा (1), एन पाच सिडको (1), देवानगरी (3), पद्मपुरा (2), कांचनवाडी (2), रोशन गेट परिसर (1), सारा वैभव, हर्सुल (1), उस्मानपुरा (1), दर्जी बाजार (2), पडेगाव, पोलिस कॉलनी (1), एन एक सिडको (1), सारा परिवर्तन, टीव्ही सेंटर (1), स्वप्ननगरी (2), शिवशंकर कॉलनी (1), भानुदास नगर (1), सारा राज नगर (1), पडेगाव (1), न्यू पहाडसिंगपुरा (2), बीड बायपास (3), एन तेरा भारत नगर (1), युनुस कॉलनी (1), न्यू हनुमान नगर (2), न्याय नगर (1), एसबीओए शाळेजवळ, हर्सुल (2), श्रीरंग सिटी, पैठण रोड (1), नारळीबाग (2), एन चार सिडको (4), छत्रपती नगर, हर्सुल (1), नागेश्वरवाडी (1), जानकी हॉटेल परिसर (1), मुकुंदवाडी (1), एकता कॉलनी (1), जुना बाजार (1), भाग्य नगर (1), मनिषा नगर (1), रामगोपाल नगर, पडेगाव (1), जाधववाडी, बांबू मार्केट (1), जय भवानी नगर (1), हनुमान नगर, सिडको (1), अन्य (1), टीव्ही सेंटर, हडको (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गारखेडा परिसरातील गजानन कॉलनीमध्ये 54 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील 35 वर्षीय पुरूष, शेवता, कन्नड येथील 68 वर्षीय् स्त्री आणि खासगी रुग्णालयात जय भवानी नगरातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.