औरंगाबाद जिल्ह्यात 192 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू

जिल्ह्यात 32106 कोरोनामुक्त, 2523 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 13 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 441 जणांना (मनपा 331, ग्रामीण 100) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 32106 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 192 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35634 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1005 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 51आणि ग्रामीण भागात 21 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (78) वीरगाव, वैजापूर (1), कन्नड (1), सिल्लोड (1), खुपटा सिल्लोड (1), मुंडवाडी, कन्नड (2), मोरे चौक, बजाज नगर (2), सुवर्णपुष्प सो., बजाज नगर (1), गिरीराज सो., पंढरपूर (1), ऋतू रेसिडन्सी, सिडको महानगर (1), शिवकृपा सो. , बजाज नगर (1), सारा किर्ती, बजाज नगर (1), राजा हरिश्चंद्र सो., बजाज नगर (1), प्रताप चौक, बजाज नगर (1), हिदायत नगर, वाळूज (1), वाकळा, वैजापूर (4), चिकटगाव, वैजापूर (2), हिलालपूर, वैजापूर (1), पिंपळगाव, वैजापूर (1), बाभूळगाव (3), पालोद, सिल्लोड (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (1), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (2), बाजारपेठ, कन्नड (4), करमाड (3), दूधड (1), माऊली हॉस्पीटल परिसर, पैठण (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), नारळा, पैठण (1), जामगाव, गंगापूर (3), अंबेलोहळ, गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (1), दहेगाव, वैजापूर (2), हमरापूर, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), भगूर, वैजापूर (1), अन्य (1), बालाजी नगर, बिडकीन (1), चित्तेगाव (1), सिल्लोड (6), औरंगाबाद (10), गंगापूर (1), कन्नड (1), वैजापूर (3), पैठण (1)

मनपा (63) एनआरएच हॉस्टेल परिसर (1), सिटी चौक (1), हनुमान टेकडी परिसर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), पैठण गेट (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (1), कांचनवाडी (3), जटवाडा रोड, हर्सुल (1), भगतसिंग नगर (1), एन अकरा, सुदर्शन नगर (1), एन नऊ सिडको (2), मयूर टेरेस, गारखेडा परिसर (1), प्रकाश नगर (1), लॉयन कॉलनी, चिकलठाणा (1), उत्तरा नगर (1), एन पाच सिडको (1), चेतना नगर (2), भाग्य नगर (1), भीम नगर, भावसिंगपुरा (1), अन्य (2), गुरूदत्त नगर, गारखेडा परिसर (1), जाधवववाडी (1), समाधान कॉलनी (1), एन दोन कामगार चौकाजवळ (1), पुंडलिक नगर (1), अभिनंदन कॉलनी, इटखेडा (1), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (1), अशोक नगर (1), जाधववाडी (1), नागेश्वरवाडी (2), शिवाजी नगर (1), दिवाणदेवडी परिसर (1), एसबीएच कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा (1), श्री कॉलनी, पद्मपुरा (1), उस्मानपुरा (1), सुराणा नगर (1), औरंगपुरा (1), एन चार सिडको (1) नारळीबाग (1), इंद्रप्रस्थ सो., गारखेडा (2), नायगाव, हर्सुल (1), पिसादेवी रोड (1), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), तारांगण, कासलीवाल, मिटमिटा (2), निराला बाजार (1), आरेफ कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), इंद्रायणी कॉलनी (2), जय भवानी नगर (1), न्यायालय सो., सिडको (1), सइदा कॉलनी, हर्सुल (1), समर्थ नगर (1), गणेश नगर (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत जाधववाडीतील 65 वर्षीय पुरूष, टाकळी पैठण येथील 80 वर्षीय स्त्री, जिल्हा सामान्य रुग्णालयात संत ज्ञानेश्वर नगरातील 73 वर्षीय्‍ पुरूष आणि खासगी रुग्णालयात विजयश्री कॉलनीतील 82 वर्षीय्‍ पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.