शरद पवार यांना आयकर नोटीस,निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले नाहीत

नवी दिल्ली ,दि.२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयकर विभागाने नोटीस बजावल्याचे वृत्त माध्यमातील काही संस्थांनी दिले आहे.

या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की शरद पवार यांना नोटीस बजावण्यासाठी आयोगाने अशाप्रकारचे कोणतेही निर्देश केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाला दिलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *