एका दिवसात २२ हजार एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे – आरोग्यमंत्री टोपे

आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, दि.१८: राज्यात आज एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या ३ लाख ८८७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २१,६५६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४०५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२८३ (५२), ठाणे- ४४५ (६), ठाणे मनपा-४३१ (१०), नवी  मुंबई मनपा-२८० (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५७ (१), उल्हासनगर मनपा-७२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३९ (१), मीरा भाईंदर मनपा-२०१ (९), पालघर-२१५ (४), वसई-विरार मनपा-२३५ (१), रायगड-४५२ (९), पनवेल मनपा-२४७, नाशिक-२४१ (१०), नाशिक मनपा-५२३ (५), मालेगाव मनपा-२० (१), अहमदनगर-६९८ (१२),अहमदनगर मनपा-२९७ (९), धुळे-३९ (२), धुळे मनपा-४०(१), जळगाव-८३४ (१३), जळगाव मनपा-१३० (३), नंदूरबार-१३३, पुणे- १३५६ (७), पुणे मनपा-१८७५ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-८१० (४), सोलापूर-५८४ (९), सोलापूर मनपा-५३ (३), सातारा-९०२ (३४), कोल्हापूर-६०७ (५), कोल्हापूर मनपा-१९६ (६), सांगली-७८१ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३३१ (४), सिंधुदूर्ग-२०० (६), रत्नागिरी-११५, औरंगाबाद-११७ (५),औरंगाबाद मनपा-१७९ (७), जालना-७३ (१), हिंगोली-४७ (१), परभणी-३३२, परभणी मनपा-२४ (३), लातूर-२२१ (८), लातूर मनपा-९४ (४), उस्मानाबाद-२९५ (२), बीड-१८२ (७), नांदेड-१९० (१), नांदेड मनपा-१३२ (३), अकोला-३७, अकोला मनपा-८३ (१), अमरावती-१२५ (१), अमरावती मनपा-२४६, यवतमाळ-३२० (१०), बुलढाणा-१०७ (१), वाशिम-१०१ (३), नागपूर-४१२ (५), नागपूर मनपा-१६९४ (५९), वर्धा-१२९, भंडारा-९२, गोंदिया-१६६ (४), चंद्रपूर-१५७, चंद्रपूर मनपा-१०१, गडचिरोली-३८, इतर राज्य- ४० (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५१ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७८ हजार ७९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,८०,६६८) बरे झालेले रुग्ण- (१,३७,६६४), मृत्यू- (८३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,२५९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,६६,९८२), बरे झालेले रुग्ण- (१,३२,६११), मृत्यू (४४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९२१)

पालघर: बाधित रुग्ण- (३३,००५), बरे झालेले रुग्ण- (२६,२३१), मृत्यू- (७५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१६)

रायगड: बाधित रुग्ण- (४५,१३५), बरे झालेले रुग्ण-(३४,५५६), मृत्यू- (९८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७१००), बरे झालेले रुग्ण- (३८८९), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९३१), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९७)

पुणे: बाधित रुग्ण- (२,५३,५५४), बरे झालेले रुग्ण- (१,६८,७३०), मृत्यू- (५१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९,६९१)

सातारा: बाधित रुग्ण- (२८,५१८), बरे झालेले रुग्ण- (१९,१००), मृत्यू- (६९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७१९)

सांगली: बाधित रुग्ण- (२९,७६९), बरे झालेले रुग्ण- (१८,४६१), मृत्यू- (९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४०४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३६,०७६), बरे झालेले रुग्ण- (२५,४७१), मृत्यू- (१०६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५३७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३०,१९१), बरे झालेले रुग्ण- (२२,०२२), मृत्यू- (१०२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४६)

नाशिक: बाधित रुग्ण- (६०,६५०), बरे झालेले रुग्ण- (४६,९४४), मृत्यू- (११२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,५८२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३३,८९०), बरे झालेले रुग्ण- (२४,६८६), मृत्यू- (५४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८६६२)

जळगाव: बाधित रुग्ण- (४१,३७३), बरे झालेले रुग्ण- (३१,३२७), मृत्यू- (११०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९४०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४४५०), बरे झालेले रुग्ण- (३१९५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४६)

धुळे: बाधित रुग्ण- (११,४३४), बरे झालेले रुग्ण- (९५३०), मृत्यू- (२८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१,४०२), बरे झालेले रुग्ण- (२२,६६९), मृत्यू- (७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९३४)

जालना: बाधित रुग्ण-(६४५९), बरे झालेले रुग्ण- (४४५२), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३०)

बीड: बाधित रुग्ण- (८२५७), बरे झालेले रुग्ण- (५१४५), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८८)

लातूर: बाधित रुग्ण- (१४,०४३), बरे झालेले रुग्ण- (९५१७), मृत्यू- (४०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२२)

परभणी: बाधित रुग्ण- (४५१२), बरे झालेले रुग्ण- (२९०६), मृत्यू- (१४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (१८२८), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६६)

नांदेड: बाधित रुग्ण- (१२,७७७), बरे झालेले रुग्ण (६१७०), मृत्यू- (३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९९५९), बरे झालेले रुग्ण- (६७१५), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१०,१०३), बरे झालेले रुग्ण- (७७५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४२)

अकोला: बाधित रुग्ण- (५९४६), बरे झालेले रुग्ण- (३८९६), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६४)

वाशिम: बाधित रुग्ण- (३२३६), बरे झालेले रुग्ण- (२४४४), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६११७), बरे झालेले रुग्ण- (३६९१), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६३१८), बरे झालेले रुग्ण- (३८४१), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)

नागपूर: बाधित रुग्ण- (६०,१०९), बरे झालेले रुग्ण- (३६,७७२), मृत्यू- (१५८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,७४६)

वर्धा: बाधित रुग्ण- (२६५३), बरे झालेले रुग्ण- (१६७२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३६७१), बरे झालेले रुग्ण- (१७९०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (४०८७), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (७१०३), बरे झालेले रुग्ण- (३१८५), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१४५४), बरे झालेले रुग्ण- (१०३५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२२१), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८१)

एकूण: बाधित रुग्ण-(११,६७,४९६) बरे झालेले रुग्ण-(८,३४,४३२),मृत्यू- (३१,९७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६),ॲक्टिव्ह रुग्ण-(३,००,८८७)

(टीप: दैनंदिन रिपोर्ट झालेले ४०५ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ३५ मृत्यू असे एकूण ४४० मृत्यूंची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४४० मृत्यूंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९३ मृत्यू पुणे मनपा-४०, नागपूर ११, अहमदनगर -९, औरंगाबाद -७, सातारा -७, पुणे ग्रामीण – ३, कोल्हापूर ३, सांगली -३, जळगाव -२, नांदेड -२, बुलढाणा -१, ठाणे -१, लातूर -१, पालघर -१, सोलापूर – १ आणि यवतमाळ -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *