औरंगाबाद जिल्ह्यात 360 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 838 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 22997 कोरोनामुक्त, 6020 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 17 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 346 जणांना (मनपा 176, ग्रामीण 170) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 22997 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 360 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29855 झाली आहे. आजपर्यंत एकूण 838 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6020 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 94, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 111 आणि ग्रामीण भागात 67 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (106)बजाज नगर, वाळूज (2), पाचोड पैठण (1), भवानी नगर, पैठण (2), जायकवाडी, पैठण (1), शशीविहार पैठण (3), नवीन कावसान पैठण (1), संत नगर, पैठण (1), नेवरगाव (2), पिंपळवाडी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (1), म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर (1), गंगापूर रोड, वैजापूर (1), मोंढा मार्केट वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), बाप्तारा, वैजापूर (1), डेपो रोड, वैजापूर (1), विद्या नगर, वैजापूर (1), महालकिन्होळा, वडोद बाजार (1), गणेश नगर, वाळूज (1), नेहरू नगर, रांजणगाव (1), रांजणगाव (1), गोलवाडी (1), अश्वमेध सो.,बजाज नगर (1), शिवाजी नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), बीएसएनएल गोडाऊन जवळ (1), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1),शेंदूरवादा, गंगापूर (1), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), वाकोद, सिल्लोड (1), वडगाव (1), औरंगाबाद (21), फुलंब्री (4), गंगापूर (9), कन्नड (23), वैजापूर (10), सोयगाव (1)

मनपा (49)रेल्वे स्टेशन परिसर (1), मार्ड हॉस्टेल (1), नर्सिंग होम घाटी (1), नवाबपुरा (1), नूतन कॉलनी (1), भाग्य नगर (4), सुरेवाडी (1), एन नऊ (1), राजधानी कॉलनी, सातारा परिसर (1), मेडिकल सो., शहानूरवाडी (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), म्हसोबा नगर (1), हर्सुल (1), जळगाव रोड (1), श्रीकृष्ण नगर (1), उल्कानगरी (1), पद्मपुरा (3), स्नेह नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (2), साफल्य नगर (1), बीड बायपास (2), सिव्हिल हॉस्पीटल (1), सारा वैभव जटवाडा रोड (3), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (1), गजराज कॉलनी (2), न्यू गणेश नगर (1), साई वृंदावन कॉलनी (1), दर्गा रोड (1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *