स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे सावरकरांना अभिवादन

छत्रपती संभाजीनगर ,२८ मे  / प्रतिनिधी :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने समर्थनगर येथे सावरकरांना शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. आशुतोष डंख व निमंत्रक भाऊ सुरडकर यांनी पुुष्पहार अर्पण केले. अभिवादनाला शहरातून मोठ्या संख्येने सावरप्रेमी नागरिकांनी सकाळपासून सावरकर स्मारक समर्थनगर येथे अभिवादनासाठी गर्दी केली होती.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, अनिल पोलकर, बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक उपाध्यक्ष गोपाळ कुलकर्णी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विजयकुमार साळवे, युवासेना उपसचिव ऋषीकेश खैरे, महिला आघाडीच्या सहसंपर्कसंघटक सुनिता देव, शहरसंघटक विद्या अग्निहोत्री, विधानसभा संघटक मिरा देशपाडे, उपशहरसंघटक किरण शर्मा, वंदना कुलकर्णी, स्मिता जोशी, माजी नगसेविका सुमित्रा हाळनोर, किर्ती शिंदे, सुचीत्रा देशपांडे, गौरी कुलकर्णी, अण्णा वैद्य, प्रमोद सरकटे, सुभाष कुमावत, प्रमोद कुलकर्णी, मनीष महाजन, माजी नगरसेवक सचिन खैरे, मोहन मेघावाले, कमलाकर कुलकर्णी, लक्ष्मीनारायण बाखरीया, बंटी जैस्वाल, उपशहरसंघटक हिरालाल सलामपूरे, मकरंद कुलकर्णी, रतनकुमार साबळे, दिग्विजय शेरखाने, संजय हरणे, लक्ष्मण पिवळ, नाना जगताप, आत्मारा ठूबे, कल्याण चक्रनारायण, राजेंद्र गरड, विभागप्रमुख विनोद बोरखडे, उपविभागप्रमुख शिवाजी पाथरीकर, शाखाप्रमुख पंकज जोशी, रोहीत बनकर, संकेत कुलकर्णी, झानेश्वर साठे, अनंत बोरखडे, निलेश बोरखडे, नारायण कानकाटे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समितीतर्फे अभिवादन
समर्थनगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समितीतर्फे सावरकरांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. आशुतोष डंख, निमंत्रक भाऊ सुरडकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रमोद सरकटे, सुभाष कुमावत, बारगजे, मनिष महाजन यांनी पुुष्पहार अर्पण केले.

वंदे मातरम देशभक्तीपर भावगीतांचा कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे प्रमोद सरकटे यांचा वंदे मातरम देशभक्तीपर भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावं7शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ॲड. आशुतोष डंख, अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समिती, मुख्य संयोजक भाऊ सुरडकर, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, विनोद बोरखडे, सचिन जोशी, निलेश बोरखडे, दिनेश तिवारी, सुनीता देव, मीरा देशपांडे, किरण शर्मा, अमृता पालोदकर, गौरी कुलकर्णी, स्वर राजचे प्रमोद सरकटे आदींसह सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.

अ‍ॅड. आशुतोष डंख

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समिती कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्षपदी – अ‍ॅड. आशुतोष डंख, उपाध्यक्ष – गोपाल कुलकर्णी, बाळासाहेब थोरात, लक्ष्मीकांत थेटे, सरचिटणीस बंडू ओक, गणू पांडे, मकरंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष – अमृता पालोदकर, सुनिता देव यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यकारिणी पदी ऋषिकेश खैरे, समीर राजूरकर, आनंद तांदुळवाडीकर, प्रमोद सरकटे, सुभाष कुमावत, मनिष महाजन, सचिन खैरे, राजु वैद्य, विश्वनाथ स्वामी, अनिल पोलकर, सुहास दाशरथे, किरण सराफ, सागर निळकंठ, दयाराम बसैय्ये, सुधीर नाईक, प्रफुल्ल मालाणी, किरण शर्मा, गौरी कुलकर्णी, विजया कुलकर्णी, साधना सुरडकर, संध्या कापसे, सुनिता आऊलवार, सिमा रामदासी, मीरा देशपांडे, स्मिता जोशी, तर कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रकपदी भाऊ सुरडकर