राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान,२५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

मुंबई, दि. 14 : राज्यात कोरोनाचे आज १७,०६६ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १५,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १०,७७,३७४ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ७,५५,८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,९१,२५६ रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.७७ टक्के इतका आहे.आतापर्यंत राज्यात ५३,२१,११६ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १०,७७,३७४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.सध्या राज्यात १७,१२,१६० जण होम क्वारंटाईन असून ३७,१९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

थोडक्यात महत्वाचे  –

  • आज १५,७८९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७,५५,८५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.१६ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान. 
  • राज्यात आज २५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. 
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५३,२१,११६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,७७,३७४ (२०.२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १७,१२,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण २,९१,२५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्ण मृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण 
मुंबई१७२०१०१३२३४७८१८१३५९३११२३
ठाणे१५८९०८१२४३३०४३०१३०२७६
पालघर३११८७२४९४३७१९ ५५२५
रायगड४२११३३०८९४९२९१०२८८
रत्नागिरी६३८७३४१८१८३ २७८६
सिंधुदुर्ग२४७५१३०७४० ११२८
पुणे२३५४१९१५२२९७४८३८ ७८२८४
सातारा२४८६३१५६२०६००८६४१
सांगली२५६५९१४७०८७७१ १०१८०
१०कोल्हापूर३३२१४२३००७९६८ ९२३९
११सोलापूर२७७०७१९५३६९७०७२००
१२नाशिक५५५९४४२०९६१०६१ १२४३७
१३अहमदनगर३०११३२२३१५४४६ ७३५२
१४जळगाव३८०९६२६८२२१०३५ १०२३९
१५नंदूरबार४०३७२८३०१०० ११०७
१६धुळे१०९०२८७०४२८११९१५
१७औरंगाबाद२९८१७२१८८३७६२ ७१७२
१८जालना६००७४०३७१७० १८००
१९बीड७०३३४६४०१९२ २२०१
२०लातूर१२७३१७९३६३५८ ४४३७
२१परभणी४२१६२७४२१२८ १३४६
२२हिंगोली२१५२१५४७४८ ५५७
२३नांदेड११५३०५५०७३०८ ५७१५
२४उस्मानाबाद९०२६६१५२२३८ २६३६
२५अमरावती८५८५५५६६१९५ २८२४
२६अकोला५४८३३५८५१८११७१६
२७वाशिम२८५४२०५७५२७४४
२८बुलढाणा५३९८३४९८९७ १८०३
२९यवतमाळ५२१७३२६४११७ १८३६
३०नागपूर५२०५३२९८६५१३५८२०८२६
३१वर्धा२२७७१४९१२६७५९
३२भंडारा३०१६१०८२४५ १८८९
३३गोंदिया३२९०१८३३३१ १४२६
३४चंद्रपूर५६४४२६२५६१ २९५८
३५गडचिरोली१२५८९३८ ३१८
 इतर राज्ये/ देश११०३४२८१०२ ५७३
 एकूण१०७७३७४७५५८५०२९८९४३७४२९१२५६

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात १७,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,७७,३७४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिन एकूणएकूण
मुंबई महानगरपालिका२२६९१७२०१०३१८१८१
ठाणे३७०२४४८४६१५
ठाणे मनपा४४५३१८७४ १०६१
नवी मुंबई मनपा३७४३४०८२७५८
कल्याण डोंबवली मनपा५०८३९२३१७३८
उल्हासनगर मनपा४०८४५६३०१
भिवंडी निजामपूर मनपा११४८४३ ३३५
मीरा भाईंदर मनपा२४४१५९३८२२४९३
पालघर६९१०९७५१९७
१०वसई विरार मनपा१९२२०२१२५२२
११रायगड४८६२५२९६५८७
१२पनवेल मनपा२७२१६८१७३४२
 ठाणे मंडळ एकूण५२८०४०४२१८७३१४१३०
१३नाशिक२२२१३५७६३१८
१४नाशिक मनपा७१०३८८७०६१६
१५मालेगाव मनपा३०३१४८१२७
१६अहमदनगर६९६१८४०८२५६
१७अहमदनगर मनपा४००११७०५१९०
१८धुळे३०५८८७१४९
१९धुळे मनपा२२५०१५ १३२
२०जळगाव८१२२९७६२८२०
२१जळगाव मनपा१६३८३३४२१५
२२नंदूरबार४५४०३७१००
 नाशिक मंडळ एकूण३१३०१३८७४२२८२९२३
२३पुणे७०६४२७९७९४४
२४पुणे मनपा१२०२१३००९४१५२९८१
२५पिंपरी चिंचवड मनपा६७१६२५२८९१३
२६सोलापूर४८११९८२२१५५०६
२७सोलापूर मनपा३७७८८५ ४६४
२८सातारा५४२२४८६३६००
 पुणे मंडळ एकूण३६३९२८७९८९४४६४०८
२९कोल्हापूर२५९२३०६२३४७१०
३०कोल्हापूर मनपा१४०१०१५२२५८
३१सांगली३५७१२०५९२०४०१
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२३८१३६००११३७०
३३सिंधुदुर्ग८६२४७५ ४०
३४रत्नागिरी१५०६३८७१८३
 कोल्हापूर मंडळ एकूण१२३०६७७३५६८१९६२
३५औरंगाबाद१६२१०४९५१६७
३६औरंगाबाद मनपा२३३१९३२२५९५
३७जालना४९६००७ १७०
३८हिंगोली९०२१५२४८
३९परभणी४३२१६५ ६५
४०परभणी मनपा५५२०५१६३
 औरंगाबाद मंडळ एकूण६३२४२१९२११०८
४१लातूर११९७५९५२२४
४२लातूर मनपा१३५५१३६१३४
४३उस्मानाबाद३२७९०२६२३८
४४बीड२००७०३३१९२
४५नांदेड५०६५५०१६६
४६नांदेड मनपा९५४९८०१४२
 लातूर मंडळ एकूण९२६४०३२०१७१०९६
४७अकोला१०२२५८६ ७१
४८अकोला मनपा९५२८९७ ११०
४९अमरावती४९२६१८७२
५०अमरावती मनपा१०८५९६७१२३
५१यवतमाळ७२५२१७११७
५२बुलढाणा१३४५३९८ ९७
५३वाशिम९७२८५४ ५२
 अकोला मंडळ एकूण६५७२७५३७१४६४२
५४नागपूर२६२१२०७०१५६
५५नागपूर मनपा९०६३९९८३१२०२
५६वर्धा४५२२७७२६
५७भंडारा७८३०१६ ४५
५८गोंदिया१६२३२९० ३१
५९चंद्रपूर१३३२२७ ३२
६०चंद्रपूर मनपा४५२४१७ २९
६१गडचिरोली४५१२५८ 
 नागपूर एकूण१५५६६७५३८१५२३
 इतर राज्ये /देश१६११०३१०२
 एकूण१७०६६१०७७३७४२५७२९८९४

(टीप– दैनंदिन रिपोर्ट झालेले २५७ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे १०६ मृत्यू अशा एकूण ३६३ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ३६३ मृत्यूंपैकी १८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११३ मृत्यू ठाणे  ग्रामीण -२३, ठाणे मनपा -२७, नवी मुंबई -२७, कल्याण डोंबिवली -२१, भिवंडी -४, रायगड -३, मीरा भाईंदर -३,  अहमदनगर -१, औरंगाबाद – १, कोल्हापूर -१, पुणे -१ आणि सोलापूर -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.     

          ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *