जोरदार पावसाने अजिंठा लेणीतील धबधबे  वाहू लागले

सोयगाव,२९  एप्रिल / प्रतिनिधी :-जोरदार पावसाने अजिंठा लेणी तील सप्तकुंड धबधबा वाहू त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची वाढू लागली आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात पावसाळ्यात ही गर्दी वाढते ते कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी यंदा अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात जोरदार हजेरी लावल्याने  हा धबधबा वाहू लागल्याने वाघूर नदीला मोठा पूर आला आहे

अजिंठा लेणी परिसरातील लहान मोठे धबधबे वाहू लागल्याने चिंब पावसात भिजत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहे