डॉ.मीनल्स होमिओपॅथी क्लिनिकचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  डॉक्टर मीनल घुडे यांच्या  डॉ.मीनल्स होमिओपॅथी क्लिनिकचा शुभारंभ नुकताच झाला.ॲडव्होकेट मेघा राजेंद्र देशमुख या प्रमुख अतिथी होत्या त्यांच्या हस्ते फित कापून या अद्ययावत क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले .या क्लिनीक मधे जुने रोग,त्वचा ,केस , संसर्ग यावर उपचार आणी त्यासाठीचे मार्गदर्शन आणि औषधी उपलब्ध आहेत . डॉ मीनल घुडे ह्या 10 वर्षा पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.उद्घाटन प्रसंगी त्यांचे पती विक्रम घुडे , वडील डॉ.अशोक झोपाटे,आई ज्योती झोपटे व इतर उपस्थित होते.