राज्यात २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू

सव्वा सहा लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.४ : राज्यात आज १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १०  हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १९,२१८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३७८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१९२९ (३५), ठाणे- ३०४ (६), ठाणे मनपा-२९४ (१), नवी  मुंबई मनपा-५०१ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५८ (८), उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (१), मीरा भाईंदर मनपा-२२८(१), पालघर-१९१ (४), वसई-विरार मनपा-२०६ (३), रायगड-५१८ (२), पनवेल मनपा-३१३ (१), नाशिक-१४२ (४), नाशिक मनपा-७०९ (१२), मालेगाव मनपा-४ (१), अहमदनगर-६६२ (९),अहमदनगर मनपा-१४५ (१२), धुळे-२२८ (२), धुळे मनपा-११९, जळगाव- ६१७ (५), जळगाव मनपा-१२० (३), नंदूरबार-८३ (१), पुणे- ८५८ (४०), पुणे मनपा-१६८९ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-१०५३ (१७), सोलापूर-४२० (७), सोलापूर मनपा-४३ (५), सातारा-६८१ (१२), कोल्हापूर-५१५ (३०), कोल्हापूर मनपा-१५९ (१०), सांगली-३६५ (१४), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३५६ (१०), सिंधुदूर्ग-१२९ (४), रत्नागिरी-८३ (४), औरंगाबाद-१९४ (२),औरंगाबाद मनपा-१४४ (३), जालना-१३७ (३), हिंगोली-४६ (१), परभणी-७०, परभणी मनपा-४९ (१), लातूर-२६८ (३), लातूर मनपा-१५७ (४), उस्मानाबाद-२१६ (१२), बीड-११० (६), नांदेड-२२९, नांदेड मनपा-१६४ (१), अकोला-४४, अकोला मनपा-१८ (१), अमरावती- ५८, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-२०० (३), बुलढाणा-१२१ (१), वाशिम-७८ (२), नागपूर-३४८ (२), नागपूर मनपा-१५०० (२४), वर्धा-११७, भंडारा-११४, गोंदिया-१३२, चंद्रपूर-१४७, चंद्रपूर मनपा-७३, गडचिरोली-१७, इतर राज्य- २१ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४४ लाख ४४ हजार २४९ नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ०६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३२ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,५२,०२४) बरे झालेले रुग्ण- (१,२१,६७१), मृत्यू- (७७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,२२२)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३९,१७८), बरे झालेले रुग्ण- (१,१२,९५२), मृत्यू (३९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,३१२)

पालघर: बाधित रुग्ण- (२७,१६६), बरे झालेले रुग्ण- (२०,९५५), मृत्यू- (६२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५८३)

रायगड: बाधित रुग्ण- (३३,०९१), बरे झालेले रुग्ण-(२५,७४२), मृत्यू- (८१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५३१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४६४६), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५६०), बरे झालेले रुग्ण- (७१९), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१७)

पुणे: बाधित रुग्ण- (१,८९,७२२), बरे झालेले रुग्ण- (१,३०,३६६), मृत्यू- (४३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५,०२३)

सातारा: बाधित रुग्ण- (१६,७७७), बरे झालेले रुग्ण- (९८८९), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४८६)

सांगली: बाधित रुग्ण- (१६,७६१), बरे झालेले रुग्ण- (९१८४), मृत्यू- (५०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०६९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२४,५०१), बरे झालेले रुग्ण- (१७,५२५), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२२४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२१,४६०), बरे झालेले रुग्ण- (१५,०८९), मृत्यू- (८१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५५२)

नाशिक: बाधित रुग्ण- (४३,२९१), बरे झालेले रुग्ण- (३२,८२५), मृत्यू- (९३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३,२२२), बरे झालेले रुग्ण- (१७,९४६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४९४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (३०,२२७), बरे झालेले रुग्ण- (२१,२७२), मृत्यू- (९०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०४७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३०६५), बरे झालेले रुग्ण- (१७८२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०१)

धुळे: बाधित रुग्ण- (८९९८), बरे झालेले रुग्ण- (६३४८), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२४,२०५), बरे झालेले रुग्ण- (१८,२८४), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२३८)

जालना: बाधित रुग्ण-(४८१०), बरे झालेले रुग्ण- (३२०१), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६५)

बीड: बाधित रुग्ण- (५२२३), बरे झालेले रुग्ण- (३७८४), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०२)

लातूर: बाधित रुग्ण- (९२६०), बरे झालेले रुग्ण- (५६८१), मृत्यू- (२९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८२)

परभणी: बाधित रुग्ण- (३०५९), बरे झालेले रुग्ण- (१५६४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१६३९), बरे झालेले रुग्ण- (१२९३), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०५)

नांदेड: बाधित रुग्ण- (८५३३), बरे झालेले रुग्ण (४०७९), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६८५९), बरे झालेले रुग्ण- (४४२७), मृत्यू- (१९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४०)

अमरावती: बाधित रुग्ण- (५६६२), बरे झालेले रुग्ण- (४२९४), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२८)

अकोला: बाधित रुग्ण- (४२०३), बरे झालेले रुग्ण- (३१५७), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८४)

वाशिम: बाधित रुग्ण- (२००३), बरे झालेले रुग्ण- (१४७५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३८९५), बरे झालेले रुग्ण- (२६०२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२११)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३८६६), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०३)

नागपूर: बाधित रुग्ण- (३४,५०१), बरे झालेले रुग्ण- (१८,२१०), मृत्यू- (८४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,४४०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१३१७), बरे झालेले रुग्ण- (६२६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (७४७), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६००)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९८५), बरे झालेले रुग्ण- (१०४४), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३२५८), बरे झालेले रुग्ण- (१४३९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८००)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९०४), बरे झालेले रुग्ण- (६५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८२१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४३)

एकूण: बाधित रुग्ण-(८,६३,०६२) बरे झालेले रुग्ण-(६,२५,७७३),मृत्यू- (२५,९६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४७),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,१०,९७८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३७८ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५२ मृत्यू  पुणे -१७, कोल्हापूर -८, अहमदनगर -५, ठाणे -४, जळगाव -४, नाशिक -२, उस्मानाबाद -२, औरंगाबाद -२, नागपूर -२, बीड -१, धुळे -१, जालना -१, लातूर -१, सातारा -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *