जालना जिल्ह्यात 164 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.4 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 54 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.RT-PCR तपासणीव्दालरे 114 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 50 व्यक्तींचा अशा एकुण 164 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11515असुन सध्या रुग्णालयात-281 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4034, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-268,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-37026 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-164(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5252 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-31360, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-314, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3638

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-20, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3534 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-252,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-670,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-281,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-54, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3925, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1177(25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-54763 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 150 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 17 नागरीकांकडुन 3 हजार 450 तर आजपर्यंत जिल्ह्या तील आठही तालुक्याोत मास्क न वापरणे , सोशल डिस्टंलसिंगच्याु नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 524 नागरीकांकडुन 9 लाख 57 हजार 210 रुपये एवढा दंड वसुल करण्यायत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *