औरंगाबाद जिल्ह्यात 320 कोरोनाबाधित रुग्णांची भर, नऊ मृत्यू

जिल्ह्यात 18775 कोरोनामुक्त, 4523 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 02 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 179 जणांना (मनपा 118, ग्रामीण 61) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 18775 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 320 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24014 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 716 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 85, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 92 आणि ग्रामीण भागात  29 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (100)

अज्वानगर, वाळूज (1), आंबेडकर नगर, जोगेश्वरी  (1), विठ्ठल मंदिर परिसर, वाळूज (1), म्हाडा कॉलनी, वाळूज (1), साई मंदिर, घानेगाव (1), गणेश चौक, वाळूज (2), नवापूर, गंगापूर  (2), भवानी नगर, गंगापूर  (1), पुरी, गंगापूर (1), पाचोड, पैठण (4), शांतीनगर, कन्नड  (2), पिशोर रोड, कन्नड  (2), श्रीराम कॉलनी, कन्नड  (4), हिवरखेडा रोड, कन्नड (1), लाडगाव, वैजापूर (1), रांजणगाव, वाळूज  (2), वडगाव को, बजाजनगर (1), सारा आकृती, बजाज नगर (1), सिडको महानगर, बजाजनगर (2), गोकुळधाम सो., बजाजनगर (3), जयहिंद चौक, बजाजनगर (1), सप्तशृंगी माता मंदिर परिसर, बजाजनगर (1), सारा व्यंकटेश, बजाजनगर (1), म्हाडा कॉलनी बजाजनगर (1), वडगाव बजाजनगर (1), अन्य (1), पोखरी  (2), बल्लाळी सागज, वैजापूर (1), सोनाडे गल्ली (1), जीवनगंगा, वैजापूर (1), शिवराई, वैजापूर (1), शास्त्रीनगर, वैजापूर (1), बोरसर वैजापूर (1), काटेपिंपळगाव, वैजापूर (2), तहसील रोड, पैठण (1), घारी, पैठण (1), हमालगल्ली, पैठण (2), पेटउंबरा (1), जुनी तहसील, पैठण (1), जयंतपुरा, पैठण (2), संतनगर, पैठण (1), जैनपुरा, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), रंगारहत्ती, पैठण (1), वाकोद, फुलंब्री (9), औरंगाबाद  (7), गंगापूर (3), कन्नड (8), सिल्लोड (4), वैजापूर (1), पैठण (4), सोयगाव (2)

मनपा (43)

साईनगर(2), राजर्षी शाहू नगर, सातारा परिसर (1), उल्कानगरी, गारखेडा परिसर (9), निराला बाजार (1), गणेश कॉलनी (1), इटखेडा (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं. दोन (1), जाधववाडी गल्ली नं. सात (1), बीड बायपास, सातारा परिसर (4), सुपारी हनुमान मंदिर परिसर (1), गुलमोहर कॉलनी (1), गणेश नगर, एन चार सिडको (1), जाधववाडी (1), रचनाकार कॉलनी (1), विवेकानंद कॉलनी (2), पडेगाव (1), बीडबायपास (1), एन सहा सिडको (1), एन चार सिडको (1), सुराणानगर (5), पारिजात नगर, सिडको (1), स्वामी विवेकानंद नगर, टीव्ही सेंटर (1), सिंधी कॉलनी (2),राम नगर, एन दोन (1), भावसिंगपुरा (1)

सिटी एंट्री पॉइंट (85)

गारखेडा (01), शंकरवाडी (01), लाडगाव (01), बजरंग नगर (01), एन-2, विठ्ठल नगर (01),  ग्रामीण पोलिस आयुक्तालय समोर (01), बजाजनगर (02), विष्णू नगर (01), सावित्री नगर, चिकलठाणा (03), नारेगाव (01), हर्सूल (01), सिडको महानगर (02), करोडी रोड एल अँड टी (01), एएस क्लब जवळ (01),  गोलवाडी (02), जोगेश्वरी (02), म्हाडा कॉलनी (02), वडगाव (02), बेगमपुरा (01), ज्ञानेश्वर नगर, गारखेडा (02) होणाजी नगर (4),  सावंगी हर्सुल (2), नायगाव फाटा (01), पिसादेवी जहांगीर नगर (01), जाधववाडी (01), काल्डा कॉर्नर (01), पुंडलिक नगर (02), एन बारा (01), जय भवानी नगर (01), सातारा परिसर (01), एसआरपीएफ कँप, सातारा परिसर (01), शिवाजी नगर (03), शिरूर (01), अब्दीमंडी (02), नक्षत्र वाडी (04), पद्मपुरा (03), चितेगाव(01), कांचनवाडी (04), वाळूज (05), कैलास नगर (01), नंदनवन कॉलनी (04), कैलास नगर (02), चिकलठाणा (04), खुलताबाद (01), एन-सहा, सिडको (01), मुकुंदवाडी (02), बीड बायपास (02)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत अलापूरवाडी, वैजापूर 55  वर्षीय स्त्री,  शेवराई, गंगापुरातील 55 वर्षीय पुरूष, बिडकीन पैठण येथील 52 वर्षीय पुरूष, बंजारा कॉलनीतील 66 वर्षीय स्त्री,  शेवता, फुलंब्रीतील 70 वर्षीय स्त्री, मधुमती नगर, रांजणगाव शेणपुजीतील 70 वर्षीय पुरूष, आखातवाडा पैठण येथील 60 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयामध्ये कांचन नगर, पैठण रोड येथील 61 वर्षीय पुरूष आणि भगवान महावीर मार्ग येथील 51 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *