औरंगाबाद जिल्ह्यात 234 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,आठ मृत्यू

जिल्ह्यात 18596 कोरोनामुक्त, 4391 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 01 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 294 जणांना (मनपा 184, ग्रामीण 110) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 18596 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 234 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23694 झाली आहे. आजपर्यंत एकूण 707 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4391 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 38, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 62 आणि ग्रामीण भागात 41 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (85) औरंगाबाद (8), गंगापूर (16), कन्नड (7), वैजापूर (5), पैठण (5), गणेश चौक, वाळूज (7), जैनपुरा, पैठण (2), महादेव नगर, पैठण (1), इंदिरा नगर, पैठण (1), पाटोदे वडगाव, पैठण (2), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (1), पोलिस स्टेशन सिल्लोड (1), स्टेशन रोड, वैजापूर (1), शास्त्री नगर, वैजापूर (2), काटेपिंपळगाव (1), रांजणगाव, शेणपूजी (1), अंधारी, सिल्लोड (1), बजाज नगर (2), रांजणगाव, वाळूज (1), यशोदीप सो., बजाज नगर (1), जामगाव, गंगापूर (6), देर्डा, गंगापूर (6), अहिल्यादेवी नगर, गंगापूर (1), माऊली नगर, गंगापूर (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर, कन्नड (2),छत्रपती विहार, कमलापूर (1), शशी विहार, पैठण (1)

मनपा (49) समर्थ नगर (2), बन्सीलाल नगर (3), पारिजात नगर (1), भानुदास नगर (1), शिवाजी नगर (1), रेणुकामाता मंदिर परिसर, सातारा परिसर (4), शहांगज परिसर (1), राजर्षी शाहू नगर, बीड बायपास (1), यशवंत नगर, बीड बायपास (1), पडेगाव (1), संजय नगर, बायजीपुरा (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), इंद्रनील अपार्टमेंट परिसर, वेदांत नगर (2), रचनाकार कॉलनी, स्टेशन रोड (1), साई नगर, एन सहा सिडको (1), प्रताप नगर, देवानगरी (1), टीव्ही सेंटर, सी क्वार्टर (2), उल्कानगरी (1), गोल्डन सिटी, पैठण रोड (1), पवन नगर, हडको (1), ज्योती नगर (1), धूत हॉस्पीटल (1), भाग्य नगर (2), देवळाई परिसर, बीड बायपास (2), गादिया विहार (1), महेश नगर (1), शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), वेदांत नगर (1), गणेश नगर, गारखेडा (1), नागेश्वरवाडी (1), बायजीपुरा (1), अहिंसा नगर (2), विद्यानिकेतन कॉलनी (1), कांचनवाडी (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), एन पाच सिडको (1), ठाकरे नगर (1)

सिटी एंट्री पॉइंट (38) मयूर पार्क (3), वानखेडे नगर (1), सुरेवाडी (1), पुंडलिक नगर (1), त्रिमूर्ती चौक (1), छावणी (1), लिंबे जळगाव (2), हनुमान चौक,चिकलठाणा (1), जय भवानी नगर (1), एन-पाच, सावरकर चौक (1), शहानूरवाडी (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर (3), बीड बायपास (1), शिवाजीनगर (4), सातारा परिसर (2), एन-अकरा, टीव्ही सेंटर (1), जाधववाडी (1), मिटमिटा (2), टीव्ही सेंटर (1), गांधेली परिसर एल अँड टी कंपनी (1), बिडकीन एल अँड टी (1), वैजापूर (1), चिकलठाणा (2), पडेगाव (1), करमाड (1), चौधरी कॉलनी (1), लाडगाव (1)

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू घाटीत कॅनरा बँकेजवळ, हडको येथे 70 वर्षीय स्त्री, एन सात, सिडको, अयोध्या नगरातील 63 वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील 65 वर्षीय स्त्री, सोयगावातील नारळी बाग येथील 77 वर्षीय पुरूष, जटवाडा येथील 48 वर्षीय स्त्री, राज नगर, मुकुंद नगर येथील 40 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिडकोतील 65 वर्षीय पुरूष आणि सिल्लोडमधील 56 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *