महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाडा सचिवपदी डॉ.शिवाजी कान्हेरे यांची निवड 

औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाडा सचिवपदी डॉ.शिवाजी कान्हेरे यांची निवड करण्यात आली आहे. मनसे नेते श्री.दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली आहे. 

यावेळी श्री.संतोष नागरगोजे, श्री.अशोक तावरे, श्री.आशिष सुरडकर, श्री.गजन गौडा पाटील, श्री.वैभव मिटकर, श्री.सुमंत धस आदींची उपस्थिती होती.