औरंगाबाद जिल्ह्यात 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 17537 कोरोनामुक्त, 4690 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 29 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 313 जणांना (मनपा 203, ग्रामीण 110) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 17537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22911 झाली आहे. आजपर्यंत एकूण 684 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 53, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 80 आणि ग्रामीण भागात 84 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (140)
साजातपूर (2), हडस पिंपळगाव (5), राहेगव्हाण (6), जय भवानी चौक, बजाज नगर (1), दक्ष‍िणमुखी मंदिर परिसर, बजाज नगर (1), बजाज नगर (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), सारा वृंदावन, बजाज नगर (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (2), साई नगर, वाळूज (1), लेन नगर, वाळूज (1), शांती नगर, कन्नड (4), पांडवनगरी, कन्नड (1), गोलटगाव (3), वजनापूर, गंगापूर (2), गाकनिंब, गंगापूर (1), आंबेडकर चौक, सिल्लोड (3), बालाजी नगर, सिल्लोड (3) मोहर सिल्लोड (3), शिवाजी नगर, सिल्लोड (2), सारोळा, सिल्लोड (1), जीवनगंगा, वैजापूर (2), शास्त्री नगर, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (4), सिद्धशहापूर वाडी, वैजापूर (1), श्रीराम कॉलनी, वैजापूर (1), औरंगाबाद (19), गंगापूर (21), फुलंब्री (1), कन्नड (9), खुलताबाद (3), सिल्लोड (6), पैठण (26), पाटोदा (1)
मनपा (89)
नागेश्वरवाडी (2), कामगार कॉलनी, चिकलठाणा (1), आरेफ कॉलनी (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), मामा चौक, पद्मपुरा (2), सुरेवाडी, जाधववाडी (4), रमाई नगर, चेतना नगर (3), हरिओम नगर, जटवाडा रोड (1), देवानगरी (1), सातारा परिसर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), मयूर पार्क (1), एन अकरा, हडको (1), जय विश्वभारती कॉलनी (1), एन बारा, भारतमाता नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (3), पैठण गेट (2), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल (3), महेश नगर, आकाशवाणी (3), वेदांत नगर, म्हाडा कॉलनी (1), पद्मपुरा (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), गजानन नगर (2), पोद्दार शाळेजवळ, दर्गा रोड (1), सुराणा नगर (2), ग्रिष्मा अपार्टमेंट, उत्तरानगरी (1), हनुमान नगर (1), एन दोन ठाकरे नगर (2), उल्का नगरी (1), हर्ष नगर (1), चेलिपुरा (2), बीड बायपास (2), गारखेडा परिसर (3), छत्रपती नगर, बीड बायपास (2), नागेश्वरवाडी (1), कांचनवाडी चेक पोस्ट परिसर (1), रशीदपुरा (1), तापडिया पार्क, एन चार सिडको (1), जय भवानी नगर (3), चंपा चौक (1), पुंडलिक नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (1), हमालवाडा (1), एन एक, सिडको (1), सराफा बजार (1), भद्रा कॉलनी (1), अन्य (2), फुले नगर (1), एन दोन सिडको (2), एन बारा, टीव्ही सेंटर (2), पडेगाव (1), टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), उर्जा नगर, सातारा परिसर (1), एम आयटी सातारा परिसर (1), राज नगर, जवाहर कॉलनी (2), राजयोग रेसिडन्सी, महाजन कॉलनी, एन दोन सिडको (1), विश्वभारती कॉलनी, टिळक नगर (1), सहकार नगर (1) जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1),
सिटी एंट्री पॉइंट (53)
जोगेश्वरी (01), आकाशवाणी (01), वाळूज एमआयडीसी (02), पडेगाव (02), विष्णू नगर (01), विशाल नगर, गारखेडा (01), जयसिंगपुरा, बेगमपुरा (01), खुलताबाद (01), शहागंज (01), चिंचोली,फुलंब्री (02), भालगाव (01), म्हाडा कॉलनी (01), बेगमपुरा (02), एन दोन, सिडको (02), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (01), सिंधी कॉलनी (01), श्रीकृष्ण नगर (03), धूपखेडा,पैठण (01), सुधाकर नगर (01), बोरगाव, गंगापूर (02), बोकुल जळगाव (01), एन-अकरा, गजानन नगर (01), फुलंब्री (01), म्हसोबा नगर (03), जटवाडा रोड (03), हर्सूल (01), शिरोडी खुर्द (01), शिवेश्वर कॉलनी (01), गंगापूर (02), वाळूज (01), सिडको महानगर (01), न्यू म्हाडा कॉलनी (01), रांजणगाव (01), बजाजनगर (07)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत दौलताबाद येथील 49, शहरातील मंजुरापुरा आलमगीर परिसरातील 62, अंधानेर, कन्नड येथील 77 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *